Home
>
Books
>
अनुभव कथन, अनुवादित, युद्धविषयक
>
Azad Hind Senesamavet Bramhadesh Te Japan Tharark Yudha Smruti 1941-1945 - आझाद हिंद सेनेसमवेत ब्रह्मदेश ते जपान थरारक युद्ध स्मृती १९४१-१९४५
Hard Copy Price:
15% OFF R 150R 128
/ $
1.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 150R
120
/ $
1.54
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
एअर कमांडर रमेश बेनेगल यांनी आझाद हिंद सेनेसमवेत काम केले आहे. 1941 ते 1945 या कालावधीतील थरारक युद्धकथा यामध्ये आहेत. आझाद हिंद फौजेतील सहभागानंतर त्यांना युद्धकैदीही व्हावे लागले. त्यानंतर त्यांना भारतात आणले. काही दिवसांनंतर त्यांची सुटका झाली. त्यानंतर भारतीय हवाई दलात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला त्यांना त्रास झाला. तीन वर्षांनंतर त्यांना संधी मिळाली. 71 च्या भारत-पाक युद्धात त्यांनी गाजवलेल्या शौर्याबद्दल त्यांना महावीरचक्र प्रदान करण्यात आले. आवर्जून वाचाव्यात अशा या पुस्तकाचा अनुवाद संध्या देवरूखकर यांनी अतिशय सुंदर असा केला आहे.