नेहरूंच्या ११५ घोडचुका
9788197248788 Dilipraj Prakashan Dilipraj Prakashan Pvt. Ltd. Ghodchuka Landge Neharu Neharunchya 115 Ghodchuka Political Prof. Sanjay Prof. Sanjay Landge Rajakiya Rajanikant Puranik Sanjay Sanjay Landge Sudheer Joglekar Sudhir Jogalekar Sudhir Joglekar Vidya Deshpande घोडचुका दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. नेहरू नेहरूंच्या ११५ घोडचुका प्रा. संजय प्रा. संजय लांडगे रजनीकांत पुराणिक राजकीय लांडगे विद्या देशपांडे संजय संजय लांडगे सुधीर जोगळेकर
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 750 R 562 / $ 7.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Dr.Madan Jadhav
08 Mar 2025 03 31 PM

गोविंद तळवलकर हे एक खूप मोठे पत्रकार आणि वाचस्पती होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते अगदी अलीकडे म्हणजे २००५ पर्यंतच्या कालखंडातील भारताच्या परराष्ट्र धोरणांवर त्यांनी “भारत आणि जग” हा अभ्यासपूर्ण आणि सप्रमाण असा बृहत्ग्रंथ लिहिला आहे. मुळात इतिहास हा केवळ उभा अभ्यासायचा नसतो. तर तो उभा, आडवा, तिरपा असा बहुआयामी परिप्रेक्ष्यातून अभ्यासावा लागतो. तरच एखाद्या राजकीय घटनेचे, निर्णयाचे किंवा व्यक्तिमत्त्वाचे पूर्ण आकलन होऊ शकते. भारताच्या इतिहासातील घटना अभ्यासत असताना जागतिक परिस्थिती आणि घटनांचे देखील आकलन करावे लागते. म्हणून, हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येक अभ्यासू आणि जिज्ञासू सत्यान्वेषी व्यक्तीने गोविंद तळवलकर यांचे पुस्तक देखील अभ्यासावे ही विनंतीवजा सूचना..।
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat