Ajay Umakant Gurdhalkr
23/04/2018
awesome Book
खुप वास्तव अधोरेखित केले आहे . बरीच पृश्रन पडले कविता वाचून, तुझ्या सारख्या नवोदित लेखकांना तुझ्या या कविता संग्रह वाचून विचार करायला लावणारा आहे. खुपच छान 👍👍
The book contains marvellous collection of poems.. they have directly arrived from soul.. poems are heart touching... excellent book .. eagerly waiting for next one.
Devanand Bagdure
13/04/2018
विविध विचारांचा, भावनांचा सर्जनशील पद्य कोलाज म्हणजेच अस्वस्थ दिशांचा कोलाज हा कविता संग्रह.
पहिलाच काव्य संग्रह इतका सर्जनशील असेल तर मी उत्सुक आहे पुढच्या काव्य मुशाफिरीसाठी.
धन्यवाद अश्फाक.