Summary of the Book
बहावा म्हणजे...
ग्रीष्मातल्या तप्त उन्हात शीतलतेचा शिडकावा
त्याचा सोनसळी रंग सर्वांना हवाहवासा...
बहावा म्हणजे...
जर्द पिवळ्या रंगाची झळाळी
त्याची डोळ्यांना सुखद पर्वणी...
बहावा म्हणजे
जणू पाउस सोन्याचा
त्याचा रंग सर्वांना वेड लावणारा...
बहावा...
फक्त आनंदसरी घेऊन येईल
त्याला पाहून निराशाही निराश होईल...