रुसी मोदी : द मॅन हू ऑल्सो मेड स्टील
Anjanee Naravane Anjanee Narawane Anjani Naravane Anjani Narawane Anuvadit Biography Charitre Jyoti Sabarwal Mehata Publishing House Mehta Publishing House Parth Mukherjee Rusi Modi The Man Who Also Made Steel Translated Translation Vyaktichitran अंजनी नरवणे अनुवादित चरित्रे ज्योती सबरवाल पार्थ मुखर्जी मेहता पब्लिशिंग हाऊस रुसी मोदी : द मॅन हू ऑल्सो मेड स्टील व्यक्तिचित्रण
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
* एक अत्यंत संपन्न, अत्यंत सुसंस्कृत कुटुंब. * मुलांचे लाड खूप व्हायचे, पण शिस्तही तितकीच कडक असायची, कपडे साधे असायचे, गरीब मुलांबरोबर खेळायला, खायलाप्यायला सूट असायची. * असं ठासून मनावर बिंबवलं जायचं, की गरिबी, मळके कपडे यात लाजिरवाणं काहीही नाही; खोटं बोलणं, वाईट वागणं हे लाजिरवाणं आहे. * शिक्षण इंग्लंडमध्ये हॅरो आणि ऑक्सफर्डला. बुद्धी तल्लख, पण अभ्यासाची आवड नाही. लक्ष पाट््र्या, डान्सेस, मौजमजा यांमधे इतिहास विषयात स्नातक. * इतिहास राहिला बाजूला, नोकरीला लागले एका मोठ्या कारखान्यात रोजावर मजूर म्हणून! * कष्ट करण्याची तयारी, माणसांना समजून घेणं, माणसं जोडता येणं, सवा|शी मिळतं घेणं हे खास विशेष गुण. शिस्तीचे आग्रही. वेळ पडली तर वज्रादपि कठोराणी एरवी मृदूनि कुसुमादपि! * उत्तम कलांची आवड, उत्तम खाण्याची, पिण्याची, संगीताची, पाश्चिमात्त्य नृत्याची जाण व आवड. उत्तम वक्ते, भरपूर वाचन, कारकिर्दीत प्रचंड प्रगती. ........सगळंच छान? दु:ख कशाचंच नाही? आहे ना! पण त्याचं प्रदर्शन नाही. * सुंदर, गुणी मुलीशी प्रेमविवाह केला, पण चौदा वर्षानंतर घटस्फोट झाला तरीही तिच्याशी संबंध अजून छान! * मुलांची खूप आवड, पण मूलबाळ नाही! "...सगळ्यांनाच सगळंच कसं मिळेल?'' * नोकरीत अन्याय झाला दुसरी कंपनी काढली! इतकी बहुरंगी, बहुढंगी अशी आहे तरी कोण ही आगळीवेगळी विलक्षण व्यक्ती? * ज्यांनी जमशेटपूरच्या टिस्कोमध्ये एकूण त्रेपन्न वर्ष सलग काम केलं, त्यातली नऊ वर्ष अध्यक्ष व प्रमुख संचालक म्हणून काम करून कंपनीची विक्री व नफा प्रचंड प्रमाणात वाढवला, ते आता नत्वदी पार केलेले, तरीही कामात त्यग्र असलेले आणि मजेत जगणारे, हे आहेत रुसी मोदी!
Book Review
Write a review

अमित kulkarni
04 Sep 2010 06 50 PM

गुड book
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat