Abhyas Karava NetakaAmol KaduBankingCatEducational BookHow To StudyHSCJEEMPSCNavata Book WorldNavata BooksNavata PrakashanNavataa Book WorldShaikshanikSSCUPSCअभ्यास करावा नेटकाअभ्यास कसा करावाअमोल कडूनवता ग्रंथविश्वनवता प्रकाशननवता बुक वर्ल्डशैक्षणिक
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
मे महिन्याची सुटी संपून शाळा, कॉलेजला सुरवात होते, तेव्हा विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा काय करायला हवे, तर अभ्यासाचे नियोजन. हे करायचे या विचारात असाल, तर हे पुस्तक तुमच्या सहाय्याला आहे. अभ्यासाचे वेळापत्रक कसे कराल, अधिकाधिक अभ्यास करण्यासाठी काय करायला हवे आदी गोष्टींचे मार्गदर्शन लेखक अमोल कडू करतात.
अभ्यास करताना हवी, एकाग्रता, एकाग्रता कशी साधायची, एकाग्रतेचे शत्रू कोणते, त्यांच्यावर मात कशी करायची या महत्वाच्या गोष्टींसाठीही ते मार्गही दाखवतात. स्वतःला ओळखणे, अभ्यासाचे आदर्श वातावरण शोधणे, उजळणीच्या पद्धती, प्रभावी नोट्स, अभ्यास कसा करायचा याचेही मार्गदर्शन पुस्तकातून मिळते.
उत्तम पुस्तक आहे . मी एक पालक म्हणून त्याचा उपयोग नक्कीच करीन . अगदी छान मार्गदर्शन केलेले आहे .
Sushama
31/05/2013
Fantastic book which talks with the reader n helps to know own study style. It's specially useful for teenagers.... no doubt for others too! It's like manual which shares research based facts in 'how to apply mode.'