Hard Copy Price:
25% OFF R 170R 128
/ $
1.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 170R
127
/ $
1.63
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
स्मृती गंध माझं अमळनेर ही अमळनेर च्या आठवणींची बाग आहे. या बागेत गेल्या शतकात अमळनेर ला जन्मलेल्या किंवा कोणत्या ना कोणत्या काळात रहिवास केलेल्या प्रत्येकाच्या आठवणींचे झाड आहे. या झाडाला फुलं आहेत तशीच फळं देखिल आहेत. वयाच्या विवीध टप्प्यावर आपण व्यवसाय, नोकरी किंवा विवाहाच्या निमीत्ताने अमळनेर सोडलं.आपण अमळनेर सोडलं परंतु अमळनेर ने आपल्याला सोडलेले नाही. रोजच्या जीवनात आपल्याला आपलं अमळनेर आठवतंच. आज ही अगदी अनोळखी अमळनेर कर भेटला तरी मन मोहरून जाते. बालपण आणि तरूणपणाच्या आठवणींचा पिसारा मनात फुलतो. आपली गल्ली आणि शेजारी, शाळा आणि मित्र आणि त्यांच्या सोबत केलेल्या खोड्या, शिक्षक आणि त्यांनी लावलेली शिस्त, महाविद्यालयीन जीवनात केलेली मज्जा, गावातील वेगवेगळ्या घटना, संस्कृती, ओटे आणि कट्टे अशाच सर्व प्रकारच्या आठवणींची बाग म्हणजे स्मृती गंध माझं अमळनेर हे पुस्तक.
स्मृती गंध माझं अमळनेर ही अमळनेर च्या आठवणींची बाग आहे. या बागेत गेल्या शतकात अमळनेर ला जन्मलेल्या किंवा कोणत्या ना कोणत्या काळात रहिवास केलेल्या प्रत्येकाच्या आठवणींचे झाड आहे. या झाडाला फुलं आहेत तशीच फळं देखिल आहेत.
वयाच्या विवीध टप्प्यावर आपण व्यवसाय, नोकरी किंवा विवाहाच्या निमीत्ताने अमळनेर सोडलं.आपण अमळनेर सोडलं परंतु अमळनेर ने आपल्याला सोडलेले नाही. रोजच्या जीवनात आपल्याला आपलं अमळनेर आठवतंच. आज ही अगदी अनोळखी अमळनेर कर भेटला तरी मन मोहरून जाते. बालपण आणि तरूणपणाच्या आठवणींचा पिसारा मनात फुलतो. आपली गल्ली आणि शेजारी, शाळा आणि मित्र आणि त्यांच्या सोबत केलेल्या खोड्या, शिक्षक आणि त्यांनी लावलेली शिस्त, महाविद्यालयीन जीवनात केलेली मज्जा, गावातील वेगवेगळ्या घटना, संस्कृती, ओटे आणि कट्टे अशाच सर्व प्रकारच्या आठवणींची बाग म्हणजे *स्मृती गंध माझं अमळनेर* हे पुस्तक.
प्रत्येक अमळनेर कराच्या संग्रही असणे गरजेचे असलेले हे पुस्तक नक्की वाचा.
.