फिरुनी नवी जन्मले मी
Born Again On The Mountain
9788187549772 Aaroonima Sinhaa Aatmakathan Anubhav Kathan Anuvadit Arunima Sinha Bapoo Karandikar Bapu Karandikar Born Again On The Moutain Bravery Chain Snatching Disability Firuni Navi Janmale Me Himalaya Janmale Janmle Lost Legs Memories Mountaineer Nawi Patient Peerless Phirunee Phiruni Phiruni Navi Janmen Me Prabhakar (Bapu) Karandikar Prabhakar Karandikar Prafullata Prakashan Railway Accident Sucessful Trecker Tracking Related Translated Translation Treker अद्वितीय अनुभव कथन अनुवादित अरुणिमा सिन्हा आत्मकथन प्रफुल्लता प्रकाशन प्रभाकर (बापू) करंदीकर प्रभाकर करंदीकर फिरुनी नवी जन्मले मी बापू करंदीकर
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 220 R 165 / $ 2.12
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 32% OFF  R 220 R 150 / $ 1.92
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
अरुणिमा सिन्हाची प्रस्तुत आत्मकथा कल्पित वाटावी अशी एक चित्तथरारक कहाणी आहे. शीर्षकात म्हटल्याप्रमाणे याच जन्मी झालेल्या पुनर्जन्माची ती चित्तरकथा आहे !

हलाखीत असलेल्या कुटुंबातील ही पितृहीन युवती औद्योगिक सुरक्षा दलात हेडकॉन्स्टेबलच्या जागेसाठी मुलाखतीला म्हणून रेल्वेनं लखनौहून दिल्लीला जायला निघते. खचाखच भरलेल्या अनारक्षित डब्यात ऐन मध्यरात्री गळ्यातल्या सोन्याची चेन हिसकावणाऱ्या गुंडांशी झटापट होऊन ती बाहेर अंधारात फेकली जाते.
तिच्या दुर्दैवानं त्याच वेळी उलट दिशेनं येणाऱ्या गाडीखाली येऊन ती आपला पाय गमावते. यातून ती कशीबशी बचावते.

त्याही हतबल, अपंग स्थितीत आपल्या कृत्रिम पायानिशी हिमालयचं एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न मनात बाळगते, आणि नंतर अवघ्या दोन वर्षात ते खरोखरच गाठून तिथवर पोचणारी जगातली पहिली अपंग स्त्री म्हणून ख्यात होती. 'पडेन पण पडून राहणार नाही ' हे त्यातलं निश्चयी अध्यात्म सर्वांना धडा आणि प्रेरणा म्हणून मोलाचे आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat