Hard Copy Price:
R 0 (Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
eBook Price:
R
200
/
$
4.00
Buy eBook
Add to Cart
Summary of the Book
चित्रपटांची आवड जोपासण्याच्या निमित्तानं बंगाली कादंबऱ्यांकडे वळलेल्या ठाण्यातील अर्चना पटवर्धन यांना ज्येष्ठ बंगाली लेखक बिभूतीभूषण बंदोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘आरण्यक’ या पुस्तकाने भुरळ पाडली. हे पुस्तक त्यांनी मराठीत अनुवादित करून ‘अरण्यबंध’ नावाने ‘ई-बुक’ स्वरूपात वाचकांसमोर आणलं. बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या ‘ई-बुक’चा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर... त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5710713908333736914