Hard Copy Price:
R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
जागा आणि बदला तुमचे भाग्य!
या पुस्तकात दिलेले ज्ञान खास आणि वेगळे आहे कारण ते तुम्हाला हे दाखवणार की तुमचे वार्षिक भविष्य कसे जाणायचे आणि हे पण शिकवणार की कितीही अडचणी आल्या तरी कसे विचारशक्तिने तुमचे भाग्य सकारात्मक रूपात बदलायचे.
या पुस्तकात, भविष्यवाणीसाठी अंकज्योतिषाचा उपयोग केला आहे. जी खूपच सोपी पण बरीच खरी आहे. या व्यतिरिक्त, जो आपण वारंवर विश्र्वासाने विचार करतो (सकारात्मक किंवा नकारात्मक) ते कधी न कधी आपल्या जीवनात येते. याला आकर्षणाचे सिद्धांत म्हणतात. पहिल्यांदाच, अंकज्योतिष आणि आकर्षणाच्या सिद्धांताचा संयोग केला आहे आणि ते ही एका नाविन्य पद्धतीने! या संयोगाचा उपयोग, डॉ. संजॉय मुकर्जी, नियमितपणे सर्वोत्तम सफलतेने करत आहेत. आता, हे ज्ञान तुमच्यासाठीसुद्धा उपलब्ध आहे!
प्रत्येक वर्ष तुम्हाला काही संधी आणि काही समस्या किंवा भय देते, जी खरेतर परीक्षा असतात. प्रत्येक परीक्षा जी तुमच्या मार्गात येते ती त्या वर्षी तुम्हाला शिकण्याचा व प्रगती करण्याचा एक धडा आहे. कशाप्रकारे समस्यांना सफलतेमधून बदलून तुमचे भाग्य बदलणे, हाच या पुस्तकाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
एकदा तुम्ही हे पुस्तक वाचले आणि ते अमलात बरोबर आणले तर तुम्ही पहिल्यासारखे कधीच राहणार नाही; कारण तुमच्याकडे असे साधन असेल ज्याने तुम्ही अडचणींना जाणू शकता, त्यांच्या सामना करू शकता आणि त्यावर विजय प्राप्त करू शकता!