Summary of the Book
लेखकास प्रत्यक्ष पोल्ट्रीफार्मवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.शिवाय शासनामार्फत अमेरिकेतील विविध संस्थामध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला.हे पुस्तक कोंबडीपालनाचा व्यवसाय करणारे व नव्याने पोल्ट्री सुरु कारणारे दोघांसाठी सारखेच उपयुक्त आहे.रंगीत आर्टप्लेट,सखोल व अद्ययावत माहिती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. (नवीन आवृत्ती)