लेत्राँजे
9789386594679
Abhijit
Abhijit Randive
Albert
Albert Camus
Anuvadit
Camus
Kadambari
Letranger
Letronge
Letronje
Novel
Padmagandha Prakashan
Randive
Translated
Translation
अनुवादित
अभिजित
अभिजित रणदिवे
आल्बेर
आल्बेर काम्यू
कादंबरी
काम्यू
पद्मगंधा प्रकाशन
रणदिवे
लेत्राँजे
Pages: 104
Weight: 157 Gm
Binding:
Paperback
ISBN13: 9789386594679
Hard Copy Price:
25% OFF
R 140
R 105
/ $
1.35
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
'आज आई गेली. किंवा कदाचित कालही असेल..'
'लेत्रॉजे' या का्दंबरीची सुरुवात अशी होते.
जागतिक साहित्यात अजरामर झालेत्या वाक्यांत या ओळीचा समावेश होतो.
फ्रेंच भाषेतील 'लेत्रॉजे' ('द स्ट्रेंजर' किंवा 'द आउटसायडर')
या कादंबरीने जगभरातील साहित्याचे मापदंड बदलले. युद्दोत्तर काळातील सर्वोत्तम साहित्यकृती म्हणून जगभर तिची चर्चा झाली.वाड्मयीन व बौद्धिक वर्तुळामध्ये आल्बेर काम्यू नावाचा मोठा दबदबा निर्माण झाला. जगभरातील बहुसंख्य भाषांमध्ये 'लेत्रॉजे' अनुवादित झली आहे.
नोबेल पुरस्कारापर्यतच्या काम्यूच्या प्रवासातील 'लेत्रॉजे' हा एक मोठा टप्पा मानला जातो.
कादंबरीचा नायक मरसो याला जो एकाकीपणा आणि उपरेपणा अनुभवाला येतो, त्याविषयी काम्यूनेच जे म्हणून ठेवले आहे ते त्याला समजून घेण्यासाठी
उपयोगी पडते : जो माणूस आपत्या आईच्या अंत्यसंस्काराच्या प्रसंगी अश्रू ढाळत नाही, त्याला आपल्या समाजात मृत्युदंड होणे क्रमप्राप्त आहे. समाज त्याला मृत्युदंडच का ठोठावणार, याची कारणमीमांसा शोधू गेल्यास असे लक्षात येते की, तो खरे तेच सांगतो आणि खोटे बोलायला नकार देतो, मग ते त्याच्यासाठी जीवधेणे ठरले तरीही. आपले आयुष्य सोपे करण्यासाठी तो इतरांप्रमाणे आपल्या खऱ्या भावना लपवत नाही. दांभिकतेने जगणाऱ्या समाजाला त्यामुळेच
तो धोकादायक वाटतो. मात्र, ज्याचा सत्याचा शोध त्याच्या जगण्यातून आणि संवेदनांतून त्याला आपल्या अटळ अंतापर्थंत नेतो, तो मरसो
आजही जगभरातील वाचकांना अंतर्मुख करतो, तोदेखील त्यामुळेच.
पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे लेत्रॉजेचा हा अनुवाद मूळ फ्रेंच भाषेतून अभिजित रणदिवे यांनी मराठीत केला आहे.
अभिजात कलाकृती वाचल्याचा बौद्धिक आनंद आपणास मिळेल हे नक्की