Summary of the Book
विज्ञान व वैद्यकीय दृष्टीकोनातून...सूर्यनमस्कार हे पुस्तक सूर्यनमस्कार हा विषय वेगळ्या पद्धतीन मांडण्याची एक प्रयोगशील कल्पना! यात वेद,अवकाशशास्त्र,वैद्यकीय,मानसशास्त्र,क्रीडा,भारतीय तसेच चायनीज योगाभ्यास,अध्यात्म या सर्व पैलूंचा दृष्टीकोनातून सुर्यनमस्काराचा अभ्यास या पुस्तकात मांडला आहे.