Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
पुणे-बंगळूर महामार्गावरील "हॉटेल विरंगुळा' या प्रसिद्ध हॉटेलच्या संचालिका वैशाली भट यांचं हे आत्मकथन. पुरुषोत्तम धाक्रस याचं नेटकं आणि नेमकं शब्दांकन असलेल्या या पुस्तकात वैशाली भट यांच्या धडाडीच्या कार्यशैलीची आणि तडफेने काम करण्याची ओळख पटते. दुधाचा धंदा, तसेच शेती व फुलांचा व्यापार हे सगळं करत असताना अचानक एका रोगाने म्हशी मरणं आणि सगळा दूध धंदा कोसळणं, त्यातून मोठं कर्ज डोक्यावर येणं. मात्र त्यामुळं खचून न जाता या संकटातूनही मार्ग काढून पुन्हा सगळं उभं करणं, पेट्रोलपंप उभा करणं, तो व्यवस्थित चालवल्याबद्दल कंपनीकडून बक्षीस मिळवणं, अशी यशाची शिखरं पार करणाऱ्या या कल्पक आणि हुशार स्त्रीची यशोगाथा प्रेरणादायी अशी आहे.