Hard Copy Price:
R 50
/ $
0.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
गेली 25 वर्षे शिक्षक या नात्याने शिक्षणक्षेत्राशी निगडित असणारे श्री. अनंत कालेलकर `शिक्षणः मते आणि विचार’ या आपल्या पुस्तकासंबंधी म्हणतात-
``एक तपाहून अधिक काळ मी शिक्षणातील विविध विषयांवर लिहिले. त्या अनेक लेखांतून मी माझी शिक्षणविषयक मते व विचार मांडले आहेत.
माझा विचारच तेवढा खरा व परिपूर्ण असे कधीही मी मानले नाही. मात्र जे लिहिले ते तळमळीने नि परखडपणे लिहिले. टीकेसाठी टीका मी कधी केली नाही. हे नको असे मी जरूर लिहितो; पण त्याच वेळी त्याऐवजी काय हवे ते मी आवर्जून मांडतो. खर्या शिक्षणातून देशात संपूर्ण क्रांती साकारेल या श्रद्धेपोटीच लेखनाचा अट्टहास.’’