Kolata - कोळतं
कोळतं
9789386469939 Dimple Publication Kavitasangraha Kolata Poem Pravin Patil कवितासंग्रह कोळतं डिंपल पब्लिकेशन प्रवीण पाटील
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

DevayanI Patil
06 May 2025 11 38 AM

कवी ऍड. प्रवीण बेबी रघुनाथ पाटील यांचा 'कोळतं' हा कवितासंग्रह नुकताच वाचून काढला.. कवितासंग्रह म्हणावं की आत्मचरित्र! कारण त्यातील शब्द न शब्द कवी जगला आहे. कविता म्हणजे अतिशयोक्ती, कविता म्हणजे कल्पकता, कविता म्हणजे आभास.. पण, 'कोळतं' हे सगळं सगळं खोडून काढतं.. तुम्हाला मला आपल्याला आपला वास्तविक जीवनपट दाखवतं. त्यामुळे आवर्जून वाचाच!! या कवितांमध्ये नुसता अंगार नाही, तर तारुण्यसुलभ प्रेमभावनांची पालवीही आहे. त्यांची 'दीर्घिका' प्रेयसीच्या मनाचा वेध घेणारी आहे. मातृत्वाचा पान्हा त्याच्या लेखणीतून पाझळतोय. आक्रोडासारखं वर्ख असलं तरी आतील काळजी करणारा बाप त्याने 'कणगा' म्हणून रेखाटला आहे. आईच्या हृदयातून बापाच्या काळजाला हात लावलाय. रोजच्या खडतर जीवनाप्रमाणेच स्वप्नांची मखमलही या शब्दांत आहे. शिलोत्र्यांच्या बेचव जीवनाशीही ही कविता संवाद साधते. संघर्ष करत 'कितीतरी पायवाटा अजून बनवायच्यात' असा संकल्प सोडणारी ही कविता आता आपली नवी ओळख करू पाहतेय. स्वागताच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानावरच्या, शेवटच्या ओळीपर्यंत डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या.. तेव्हा पुण्यवंत आईचा पदर नकळत डोळे पुसत राहतो.. अजून काय बोलावं! खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या यशासाठी प्रार्थना!! प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावा असा अप्रतिम शब्दाविष्कार! "कोळतं" KOLATAN a cinder!📖🔥
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat