द प्राइस ऑफ़ लव्ह
Anuvadit Fiction For Ladies Kadambari Love Marathi Novel Meena Takalkar Mehata Publishing House Mehta Publishing House Nikola T. James Novel Preece Preece Of Love Price The Preece The Preece Of Love The Price The Price Of Love Translated Translation अनुवादित कादंबरी द प्राइस द प्राइस ऑफ़ लव्ह निकोला टी. जेम्स प्राइस प्राइस ऑफ़ लव्ह मेहता पब्लिशिंग हाऊस मीना टाकळकर लव्ह स्त्री विषयक
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: R 220 / $ 2.82
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
वडिलांच्या हिंसाचाराचा व्रण, त्यातच शाळेत गुंड मुलांनी ­ धाकदपटशा दाखवून केलेला लौंगिक अत्याचार, बलात्कार अशा अवस्थेत निकोलाकडे मदतीसाठी कोणताच मार्ग नहता. स्वास्थ्य हरवलेल्या तिच्या वर्तनाकडे तिच्या अवतीभवती असणा-या वडीलधा-यांनी दुर्लक्ष केले. तिची आत्मप्रतिष्ठा, आत्मसन्मान रसातळाला गेला. त्यानंतर थरकाप उडवणा-या एका अनोळखी माणसाच्या छळाची ती शिकार झाली. त्याने तिचे आयुष्य जिवंत नरक बनवले. नील देखणा आणि भुरळ पाडणारा होता. पण ­धोक्याचा इशारा ओळखण्याच्या वयाची ती नहती. तिच्या या नव-याने तिला टोकाच्या यातना दिल्या. आपले तिच्यावर प्रेम आहे, म्हणून हे सारे आपण करीत आहोत, असेही तो उलट आग्रहपूर्वक सांगत होता. अत्यंत प्रतिकूल स्थितीत भयानक छळाच्या यातनांतून जाऊनही आपले स्वत्त्व आणि आंतरिक शक्ती कायम ठेवणार्या एका स्त्रीची अंत:करण पिळवटून टाकणारी कहाणी म्हणजे `द प्राइस ऑफ लव्ह ' ही कादंबरी.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat