Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/ $
2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
The great book in recent time. Thrilling collage experience with real life example..kudos to Suhas ko lekar
चंद्रकांत
01 May 2025 01 13 PM
आदरणीय लेखक मित्र सुहास खाशीबाई विश्वास कोळेकर, आपले पुस्तक,'रॅगिंगचे दिवस' वाचले. पुस्तक अप्रतिम आहे. ते वाचताना सर्व प्रसंग प्रत्यक्ष डोळयासमोर उभे राहत होते. आपण केलेले ग्रामीण भागातील अनेक अनुभव, प्रवास, आर्थीक स्तिथी, कॉलेज जीवन, आणि आणीबाणीचे रॅगिंग वाचताना...... खरच जणू स्वताच जगत असल्याचा भास होतो. आपल्या गमतीदार घटना वाचताना जितके हसू येते, तसेच अनेक ठिकाणी डोळे टचकन भरून येतात.
आपण आपल्या लेखनशैली तून आणखी असेच दर्जेदार साहित्य निर्मिती करावे हिच सदिच्छा.
AMOL mule
04 Apr 2025 08 48 AM
Must read book to feel college days thrills with ragging.