Summary of the Book
दिनदर्शिके मधली जादू दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर आपण रोजच पाहातो! पण तुम्हाला माहितीये? एरवी भिंतीवर निमूट लटकून असणारे कॅलेंडर म्हणजे माहितीचा एक अनोखं खजिनाच बनू शकतो ते! रोजच्या दिनदर्शिकेतून घरबसल्या खेळले जाणारे नवे जादू उलगडून दाखवणारे हे पुस्तक तुम्ही एकदा का वाचलेत, तर तुम्ही म्हणाल, वाह कॅलेंडर!