गीत शांतीसागर
eBook Price: 4% OFF  R 125 R 120 / $ 1.54
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Book Review
Write a review

Anand Lonkar
20 Mar 2015 07 48 PM

the best...
Emran
06 Dec 2014 01 18 PM

विविध विषयावर प्रकाशझोत टाकणारे सर्वच लेख अभ्यासपूर्ण व वाचनीय झाले आहेत.
Devising Kisan Girase
06 Dec 2014 12 31 PM

लेख वाचनीय व सुंदरच आहेत
V K Upadhye - Bilaspur (MP)
27 May 2014 09 56 PM

जैन साहित्याच्या प्रसारास्ठी कवी विजय्मुलर यांनी चालवलेला प्रयत्न खूपच चांगला आहे, इंटरनेट सारख्या प्रभावी माध्यमाचा वापर कविवर्य विजयकुमार यानी करून समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. आजच्या प्रभावी ई माध्यमांची वापर करून जास्तीत जास्त जैन साहित्य समाजासमोर येणे काळाची गरज झाले आहे.
uttam shital umbarkar - panchgani
27 May 2014 09 45 PM

Kindly see that if some one can translet this wonderful book in hindi or english, so that this boook will have readers all over country or all over the world. due to poems i am not sure that how far accuret transletion can be done, but there is no harm to try... let us share this wonderful book to as many people as we can...
सौ. स्वाती कराडकर - पुणे
27 May 2014 09 37 PM

एक उत्तम पुस्तक लिहून जैन समाजाची सेवा केल्याबाद्दन विजयकुमार यांचे अभिनंदन, संपूर्ण जैन समाज त्यांची साहित्य सेवा कधीच विसरू शकणार नाही.
हेमंत उपाध्ये - पुणे
27 May 2014 09 35 PM

गीत शांतीसागर हे एक सर्वोत्तम पुस्तक असून याचा समावेश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात किंवा जैन तत्वाध्यान शिकविण्यात येणा-या संस्था मध्ये अभ्यासक्रमाचे पुस्तक म्हणून करण्यासाठी प्रयत्न करावेत.
प्रमोद जाधव - कोल्हापूर
27 May 2014 09 30 PM

या पुस्तकाच्या माध्यमातून समाज जागृती नक्कीच होईल.
विजयकुमार जैन - जालना
27 May 2014 09 28 PM

शांती सागर महाराजांच्या वरील एक उत्तम पुस्तक... यातील सर्वच रचना आवडल्या...
Sunil Patil
22 Feb 2014 01 53 PM

Very Good Book for all
Shyam Patil
31 Jan 2014 04 34 PM

आयुष्य हा एक घाट आहे. तो चढताना दमछाक होते. पण घाटमाथ्यावर पोहोचल्यावर मिळणारा आनंद, सर्वांगीण शीतलता, सौंदर्याची मेजवानी हे सर्व अतिशय उत्साहवर्धक असते. हाच आनंद वाचक जसजसे हे पुस्तक वाचत जातो तसा जाणवतो.
Sharad Kambale - Kolhapur
31 Jan 2014 04 29 PM

घरात सर्वांनाच वाचन आवडत असेल तर कोणतेही नवीन पुस्तक सहज उपलब्ध होते.
छाया बिराजदार - पुणे
31 Jan 2014 03 53 PM

भारतातील जैन संस्कृतीचे महाकाव्य आहे. शांतीसागर महाराजांच्या यांच्याभोवती गुंफलेले आहे त्यातून अनेक व्यक्ती, घटनांनी व्यापलेले आहे. सत्याचाच विजय होतो, हा संदेश यातून मिळत असला तरी वास्तवात त्यासाठी काय काय करावे लागले, याचे वर्णन यात आहे. खूपच छान ...
नितीन भडकमकर - मुंबई
31 Jan 2014 03 51 PM

अज्ञान हेच दुःखाचे मुळ कारण आहे... शांतीसागर महाराजांचे संक्षिप्त चरित्र आणि त्यांच्या कार्याची रूपरेषा या पुस्तकामधून पाहायला मिळाली, चांगला उपक्रम.
स्वप्नील पाटील - नेपाल
31 Jan 2014 03 49 PM

आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना भेट द्याने असे सर्वांग सुंदर पुस्तक
साची डहाके - पुणे
31 Jan 2014 03 48 PM

जात, धर्म, वंशभेदाप्रमाणेच वर्णद्वेष हा मानव जातीचाला लागलेला कलंक आहे. तो आजचा नाही. वर्णद्वेषाची ही कहाणी पूर्वापार चालत आली आहे. मला तर असे वाटेते कि शांती सागर महाराज हे केवळ एका जातीचे नव्हे किंवा त्यांनी आपले उपदेश केवळ जैन धर्मियांसाठी कधीच दिला नाही तर तर ते संपूर्ण मानव जातीसाठी आले होते याची सर्वांनी जाणीव ठेवावी.
विजय पाटील - कोल्हापूर
31 Jan 2014 03 45 PM

जैन धर्मातील अनेक प्रथा परंपरांची आपल्याला माहिती असते; पण त्यामागचे शास्त्र माहित नसते. आन्हिक, आराधना, व्रतवैकल्ये व संस्कार ही जैन चतु:सूत्री आहे. त्याची सर्वांनाकिमान माहिती असावी किंवा ती करून घ्यावी असे या पुस्तकाच्या निमित्ताने मला वाटते. जैन धर्म पुरातन आहे, पण कालानुरूप त्यात काही बदल व्हावेत असेही मना पासून वाटते.
जनार्धन वाघमारे - बीड
31 Jan 2014 03 39 PM

सदर पुस्तकाचं सामुदायिक पठण वैयक्तीक पठणाच्या तुलनेत अतिशय उत्तम आहे किंवा होवू शकेल, शांती सागर महाराजांच्या वर श्रद्धा असणा-यांनी सदर पुस्तकाचे सामुदाईक पठन करण्याच्या दृष्टीने एखादा प्रयत्न करावा.
राम ताकवले - माजी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ
31 Jan 2014 03 37 PM

शांतीसागर महाराजांचा वरील काव्य संपूर्ण अर्थ विवेचनासह प्रथमच पाहत आहे, खूप चांगला प्रयत्न ...
विनय माने - सांगली
31 Jan 2014 03 35 PM

विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्ही विषय एकत्र अभ्यासले जाऊ शकतात... गीत शांतीसागर आवडले
डॉ. तन्मय कुमार भिसे, मराठी मंडळ, अमेरिका
31 Jan 2014 03 33 PM

माहिती तंत्रज्ञानाने (आयटी) आपले रोजचे जगणे धकाधकीचे केले आहे, की सुलभ हा वादाचा विषय असला, तरी 'आयटी शिवाय' आपल्याला जगणे कठीण बनेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. मात्र आयटी पेक्षाही अधिक महत्वाचे आहे, ते पर्यावरण! कम्प्युटर आणि संबंधित सर्व्हर उर्जेचा अतिवापर करत आहेत. त्यामुळे 'ग्रीन आयटी' चा वापर केला तर, उर्जेची बचत होईल. छापील पुस्तके बनवण्यासाठी अनेक झाडे तोडावी लागतात, पण ई - बुक बनवण्यासाठी कागद लगत नाही परिणामी झाडांची तोड होत नाही, म्हणून जास्तीत जास्त लोक ई - बुक चा वापर करत आहेत, अगदी निम शिरगाव सारख्या खेड्या गावातील कवी विजय बेळंके यानी ई - बुक चा वापर आपल्या प्रसिद्ध कविता संग्रहासाठी करून हि एका नव्या युगाची नांदी असल्याचा संकेत दिला आहे. कवी विजय बेळंके यांचे खूप कौतुक व अभिनंदन त्यांनी तमाम कवी व लेखक मंडळींसाठी एक आदर्श घालून दिला आहे, आधुनिक तेची कास धरून त्यांनी आपले साहित्य सात समुद्रापार नेले आहे. खूपच अभिमानाची बाब आहे...
संजय यमगर - यवतमाळ
31 Jan 2014 03 31 PM

सदर पुस्तकातील अनेक उदाहरणे खूपच समर्पक आहेत.
मनोहर यादव - भुसावळ
31 Jan 2014 03 28 PM

नेतेपादाचे गुण हे जन्मजात असावे लागतात असं म्हटलं जातं आणि ते शांती सागर महाराजांच्या मध्ये होते हे कवीवर्य विजय बेळंके च्या या अत्यंत महत्व पूर्ण पुस्तकामधून दिसून येते, कवीवर्य विजय बेळंके यांचे मनपूर्वक अभिनंदन, शांतीसागर महाराजांचे जीवन चरित्र जगभरातील तमाम मराठी माणसांच्या पर्यंत ई-बुक च्या माध्यमातून पोहाचावाल्याबाद्द्ल त्यांचे मनपूर्वक आभार व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेछ्या.
भगवान पाटील - मुंबई
31 Jan 2014 12 30 AM

ज्ञानसाधना हा साधनात्रयीचा सर्वात महत्त्वाचा भाग. कारण तो भाग आत्मसात केल्याशिवाय ईश्वरीतत्वाची ओळख करून देणारे कुठलेही साधन बुद्धीजीवी जिज्ञासू श्रद्धेन व निष्ठेने स्वीकारणार नाही
मनोज उपाध्याय - औरंगाबाद
31 Jan 2014 12 27 AM

आपण अनेक गोष्टी परंपरेने करीत आलेलो असतो; पण प्रवाहाविरुद्ध जाण्याचे धाडस एखादा करतोच. जगात न दिसणाऱ्या; पण त्याचे अस्तित्व आहे, शांतीसागर महाराजांचे जीवन अलौकिक होते यात शंका नाही.
अनिल येवले - औरंगाबाद
31 Jan 2014 12 26 AM

जात-धर्म हे माणसाला जन्मापासून चिकटतात. मैत्री, प्रेम याला कोणतीही भाषा नसली तरी विभीन्न धर्म त्याच्या आड अनेकदा येऊ शकतात. शांतीसागर महाराजांनी संपूर्ण मानव जातीला प्रेमाचा संदेश दिला, त्यांच्या जीवनावरील पुस्तक सुंदर आहे.
इंदू राठोड - सांगली
31 Jan 2014 12 25 AM

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात धर्माची आडकाठी येते, पण शांतीसागर महाराजांचा संदेश सर्वांनाच प्रेरानादाई होता, आजचे महाराज केवळ ढंगी व भोंदू आहेत, धर्माच्य नावावर सुरु असलेला आबाजर थाबयाला हवा.
मोहन जाधव - इस्लामपूर
31 Jan 2014 12 24 AM

भारतीय वाड्मयात वेद अतिप्राचीन मानले जातात. त्या काळातील जीवनपध्दती व विचारांचे दर्शन यात आहे. वेदांचाच एक भाग उपनिषद आहे. त्यात्तील यजुर्वेदातील शुक्ल यजुर्वेद संहितेतील चाळीसावा अध्याय म्हणजे ईशावास्य उपनिषद. यात जगण्याविषयीचे मार्गदर्शन व तत्वविचार आहे.
निरंजन पिसे - रत्नागिरी
31 Jan 2014 12 23 AM

'यश' हे सुखी, संपन्न आयुष्याचे सार आहे. अगदी शाळेच्या परीक्षेपासून मोठेपणी नोकरी, व्यवसायापर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यशाची वाट प्रत्येक जण पाहत असते. पण, अनेकांना खूप परिश्रम करूनही यश मिळत नाही. असे का होते. यशाचा नेमका मार्ग कसा निवडायचा हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो पण माझे असे ठम मत आहे कि गुरूचा आशीर्वाद असल्या शिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. आणि ते सर्व खूपच भाग्यवान आहेत ज्यांना शांतीसागर महाराजांचा आशीर्वाद मिळालला कवी विजयराव यांचा जैन समाजासाठी चाललेला प्रयत्न चांगला आहे, त्यांना शांतीसागर महाराजांचे प्रचंड आशीर्वाद आहेत, महाराजांच्यावर पुस्तक लिहिणे आही नेती काव्यातून हि काही येर-या गैर-आचे काम नाही, त्यासाठी हाडाचा कवी व देवाचे आशीर्वाद लागतात आणि हे दोन्ही कवी विजय यांना लाभले आहेत ... कडची मला वाटते शांतीसागर महाराजांचं वरील अश्या प्रकारचे हे पहिलेच पुस्तक असावे आणि ते सुधा ई - बुक स्वरूपातील तर खात्रीने पहिलेच असेल यात काही शंका नाही, महाराजांचे कार्य जाघाभारात पोहात्चाण्यासाठी या पुस्तकाचा थोडाफार हातभार लागेल, कवी विजय यांना खूप आशीर्वाद.
जाणवी कुंभार - पुणे
31 Jan 2014 12 21 AM

तंत्रज्ञान जर का अध्यात्माशी जोडले तर काय होते ते ह्या ई बुक च्या माध्यमातून दिसून येते, अध्यात्माला जशी विद्यानानाची जोड आवशक आहे तशीच तंत्रज्ञानाची सुद्धा, गीत शांतीसागर ई बुक स्वरुपात म्हणजे एक कामालाच झाली आही, त्यांचा जीवनावरी एखादी सी डी जर असेल तर ती कुठे किंवा कशी मिळेल?
Kunal Jain - Pune
30 Jan 2014 09 17 PM

हे पुस्तक एका अर्थी समयोचित आहे, गीत शांती सागर या पुस्तकाच्या माध्यमातून जैन धर्मावरील विश्वासही या पुस्तकाच्या माध्यमातून हजारो वाचकांपर्यंत पोचेल, ही या पुस्तकाची सर्वात मोठी उपलब्धी होय.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat