वाघ सिंह माझे सखे सोबती
Aatmakathan Animal Anubhav Kathan Art Art And Skill Assorted Stories Bhanu Shirdhankar Circus Damodar Dhotre Damoo Dhotre Damu Dhotre Kalakoushalya Kalavishayak Kathasangrah Lion Majestic Majestic Publication Majestic Publishing House Majhe Sakhe Sobati Maze Sakhe Sobati Memories Pranivishayak Shirdhankar Short Fiction Sinh Stories Story Tiger Vaagh Vaagh Sinh Vaagh Sinh Majhe Sakhe Sobati Vaagh Sinh Maze Sakhe Sobati Vagh Vagh Sinh Maze Sakhe Sobati Waagh Sinh Maze Sakhe Sobati Wagh Wagh Sinh MaJHe Sakhe Sobati Wagh Sinh Maze Sakhe Sobati Wildlife अनुभव कथन आत्मकथन कथासंग्रह कलाकौशल्य कलाविषयक दामू धोत्रे प्राणीविषयक भानू शिरधनकर मॅजेस्टिक मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस वाघ सिंह माझे सखे सोबती
Out Of Print

 
Hard Copy Price: 25% OFF
R 300 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
सर्कशीतील अद्भूत विश्व, त्यातील थरार या विषयावरील
हे गाजलेलं पुस्तक. दामू धोत्रे यांचं हे पुस्तक १९६९ साली प्रथम प्रसिद्ध झालं.
आणि वाचकांसमोरएक आगळवेगळ जग खुलं झालं. वाघ, सिंह, बिबटे, अस्वले, जाग्वारसारख्या जंगली श्वापदांकडून सर्कशीच्या प्रेक्षकांसमोर सहजगत्या कामे करून घेण्यात धोत्रे प्रसिद्ध होते.इंग्लंड, फ्रांस, अमेरिकेतील विख्यात सर्कशीतून त्यांनी काम केले. तिथले प्रेक्षकही त्यांच्या करामतीने थक्क होत. साहस, धाडस याचे दुसरे नाव म्हणजे दामू धोत्रे असे समीकरणबनले होते. या साऱ्याची चित्तरकथा पुस्तकात मांडली आहे. प्राणी आणि माणसाचे अपरिचित नाते सर्कस कलाकारांचे जीवन आणि तो काळही त्यातून उलगडत जातो.जगप्रसिद्ध अ‍ॅनिमल ट्रेनर दामू धोत्रे यांचे रोमांचकारी अनुभव सांगणारे आत्मकथन.
----
शब्दांकन :- भानू शिरधनकर
Book Review
Write a review

Swati Joshi
14 Dec 2019 04 50 PM

शाळेत असताना या पुस्तकातलं एक प्रकरण धडा म्हणून होतं तेव्हापासून हे पुस्तक मला वाचायचं होतं. मोठी झाल्यावर हे पुस्तक मिळवून मी वाचलं आणि या पुस्तकाच्या प्रेमात पडले. सर्कशीचं एक वेगळं अदभुत विश्व आपल्यासमोर उलगडतं आणि या प्राण्यांना ट्रेन करताना येणारे चित्तथरारक अनुभव वाचताना आपण थक्क होऊन जातो.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat