Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/
$
3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
फ्रँक अबॅग्नेल... ऊर्फ फ्रँक विल्यम्स, रॉबर्ट कॉन्रॅड, फ्रँक अॅडॅम्स, रॉबर्ट मोन्जो. बनावट सह्या, कागदपत्रं बनवणा-या, दुस-या नावाने वावरणा-या, कुठल्याही परिस्थितीतून सहीसलामत सुटणा-या त्या काळातल्या अनेक धाडसी गुन्हेगारांपैकी एक. त्याच्या गुन्हेगारीच्या काळात त्यानं वैमानिकाचा गणवेश घालून पॅन अॅमचं जेट विमान सहवैमानिकाच्या जागेवर बसून बेधडक चालवलं. एका रुग्णालयात बनावट रेसिडेण्ट डॉक्टर म्हणून काम केलं. जवळ परवाना नसताना वकिली केली, कॉलेजातून समाजशास्त्राचा प्राध्यापक बनला आणि चेक्समध्ये बदल करून पंचवीस लाख डॉलर्स मिळवले. आणि हे सगळं तो एकवीस वर्षांचा होण्याच्या आत ! कल्पितापेक्षा अद्भुत असलेली सत्यकथा ! फसवणुकीतला बादशहा, तोतयेगिरीमधला तज्ज्ञ, बनावट कागदपत्रं, चेक्स बनविण्यात हातखंडा असलेल्या या माणसाचं अद्भुत चरित्र !