चाय, चाय
रेल्वेचा आवाज आणि शिट्ट्या यांचा सहवास लाभलेल्या जंक्शन्सचे नागरी प्रवास वर्णन
Bishvanath Ghosh
Bishwanath Gosh
Chaai Chaai
Chaay Chaay
Chai Chai
Chay
Chay Chay
Mehata Publishing House
Mehta Publishing House
Pravas Varnan
Purnima Kundetkar
Railwaycha Avaj Ani Shittya Yancha Sahavas Labhlelaya Junctionsche Nagari Pravas Varnan
Traveling
Vishvanath Ghosh
Vishwanath Ghosh
चाय
पूर्णिमा कुंडेटकर
प्रवास वर्णन
मेहता पब्लिशिंग हाऊस
रेल्वेचा आवाज आणि शिट्ट्या यांचा सहवास लाभलेल्या जंक्शन्सचे नागरी प्रवास वर्णन
विश्वनाथ घोष
Pages: 166
Weight: 170 Gm
Binding:
Paperback
ISBN10: 8184982909
ISBN13: 9788184982909
Hard Copy Price:
25% OFF
R 150
R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
काही वर्षापूर्वी एका पत्रकाराने काही वेगळेच क्षण अनुभवले होते. कानपूर ते मद्रास प्रवासादरम्यान इटारसी स्थानकावर विश्वनाथ घोष पाय मोकळे करायला आणि एक कप चहा प्यायला उतरले. तेहा त्यांच्या लक्षात आले की, लाखो प्रवासी त्यांच्या मुक्कामाकडे जाणारी पुढची गाडी येण्यापूर्वी इटारसीसारख्या जंक्शनवर कदाचित करोडो तासांचा वेळ घालवत असतील. पण स्थानकापलीकडचे शहर कसे आहे हे शोधण्याची कोणी तसदी घेत नाही. लेखक म्हणतो, " भारतातील रेल्वे स्थानके ही शहरांना आणि गावांना जोडणार्या प्रदेशातील उत्कंठावर्धक अशी स्वतंत्र राज्ये आहेत. ती स्थानिक जीवनाच्या स्वादापासून पूर्णपणे भिन्न असतात. जणू दिल्लीतील एकाच अधिकाऱ्याच्या अखत्यारीतील तो एक वेगळाच प्रदेश असतो, रेल्वेच्या शिट्ट्यांच्या सहवासात लहानाचे मोठे झालेले लोक आणि त्यांचे जीवन याबद्दल जाणून घेण्यासाठी घोष मुद्दाम ह्या शहरांमये फिरले. इटारसी, मुघलसराई, अरक्कोनम, जोलारपेटाई, झाशी, शोरानूर आणि गुंटाकल अशा विविध उत्कंठावर्धक नावांच्या शहरांमधून त्यांनी केलेला हा प्रवास....!''