Summary of the Book
एका ब्राह्मण कुटुंबातील व्यक्तीने 35 वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारणे ही खळबळजनक बाब होती. प्रताप कुलकर्णी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर आलेले अनुभव, त्यांच्या आयुष्यातील झालेले बदल हे अत्यंत सविस्तररीत्या येथे लिहिले आहेत.
धर्मबदलाचा निर्णय आणि त्यामुळे व्यक्तिगत आयुष्यात झालेले बदल, तसेच संसार, पत्नी, नातेवाइकांच्या, घरातल्यांच्या प्रतिक्रिया याविषयी प्रांजळपणे केलेले कथन यामुळे हे आत्मचरित्र वाचनीय झाले आहे.