Home
>
Books
>
मार्गदर्शनपर
>
Shiktana Mul Adkhaltay Adhyayan Akshamata Asnari Mula ani Tyancha Palakansathi - शिकताना मूल अडखळतंय ? अध्ययन अक्षमता असणारी मुलं आणि त्यांचा पालकांसाठी
शिकताना मूल अडखळतंय ?
अध्ययन अक्षमता असणारी मुलं आणि त्यांचा पालकांसाठी
Adhyayan Akshamata Asnari Mula Ani Tyancha PalakansathiAnjali MorisGuidanceMargadarshanparMenaka PrakashanMenka PrakashanPrabirkumar SarkarShikataana Mula Adkhaltay ?Shiktana Mul Adkhaltayअंजली मॉरीसअध्ययन अक्षमता असणारी मुलं आणि त्यांचा पालकांसाठीप्रबीरकुमार सरकारमेनका प्रकाशनमार्गदर्शनपरशिकताना मूल अडखळतंय ?
Hard Copy Price:
25% OFF R 120R 90
/ $
1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मुलांची प्रगती हा पालकांच्या जिव्हाळ्याचा, प्रसंगी चिंतेचा विषय असतो. शालेय जीवनात चांगले गुण मिळवणे हा शैक्षणिक प्रगतीचा मापदंड ठरला आहे. पण अशी अनेक मुले असतात. ज्यांना शिकताना अडचणी येतात, आकलन लवकर होत नाही. वाचन, लेखन क्षमता कमी असते.
गणिताची भीती वाटते. ही मुले मग गुणांच्या स्पर्धेत मागे पाडायला लागतात. त्यांना प्रगतीपथावर कसे आणायचे, याचे उत्तर 'शिकताना मूल का अडखळतय? मधून डॉ. अंजली मॉरिस व डॉ. प्रवीणकुमार सरकार यांनी दिले आहे. ज्या मुलांना शिकताना अडचणी येतात त्यांचे वैयक्तिक मूल्यांकन करून त्यांना शिकविण्याच्या विविध पध्दती डॉ. अंजली मॉरिस शिक्षण आणि आरोग्य न्यासातर्फे BOLD या उपक्रमाअंतर्गत आखल्या आहेत.
त्याचे परिणामही सकारात्मक आले आहेत. त्याबद्दलची माहिती, मुलांची शैक्षणिक प्रगती न होण्याची कारणे, त्यावर मात करण्यासाठी उपयोगी पध्दती, यात उदाहणांसह दिल्या आहेत. याचा मराठी अनुवाद पर्ण पेठे व गौरी कौलगुड यांनी केला आहे.