हू किल्ड करकरे ?
9789382364030 Anuvadit Examination Hemant Karkare Jagadish Patil Jagdish Paatil Jagdish Patil Karkare Kill Narendra Aadhav Narendra Adhav Raja Kandalakadalkar Raja Kandalkar S. M. Mushrif Samajik Shabada Publication Shabd Shabd Pblication. Shbda Publication Shabd Publication Shabda Shabda Pblikation Shabda Publication Shbda Publication Social Text Text Book Translated Translation Who Who Killed Who Killed Karkare Who Killed Karkare ? अनुवादित एस. एम. मुश्रीफ करकरे जगदीश पाटील टेक्स्ट नरेंद्र आढाव राजा कांदळकर शब्द पब्लिकेशन सामाजिक हू किल्ड हू किल्ड करकरे ? हेमंत करकरे
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 10% OFF
R 450 R 405 / $ 5.19
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 29% OFF  R 450 R 318 / $ 4.08
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
देशांतर्गत अथवा बाहेरील शक्तींमुळे होणारा राजकीय हिंसाचार आणि दहशतवाद या दोन्ही गोष्टींना भारतात फार जुना इतिहास आहे.भारतीय मुसलमान आतंकवादी आहेत ही भावना १९९० च्या दशकात जहाल हिंदुवादी शक्तींच्या उदयानंतर आकार घेऊ लागली आणि भारतीय जनता पार्टीला केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर तर तिला घोषवाक्याचे स्वरूप आले होते स्वत:ला 'धर्मनिरपेक्ष' म्हणवून घेणारी माध्यमे सुरक्षा संस्थांची स्टेनोग्राफर म्हणून काम
करु लागल्यानंतर तर, दहशतवादी मुस्लीम ही एक सर्वसामान्य गोष्ट बनली. इतकी, कि अनेक मुसलमानांचाही या खोट्या प्रचारावर विश्वास बसू लागला.

.... पोलीस खात्यात ज्यांनी उल्लेखनीय सेवा केली आणि तेलगी प्रकरणासारखे घोटाळे उघडकीस आणले, त्या माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी मुश्रीफ यांनी आपला सामाजिक क्षेत्रातील आणि पोलीस खात्यातील प्रदीर्घ अनुभव यांच्या आधारे व प्रसिद्ध झालेल्या महितीच्या आधारावरून या खोट्या प्रचाराचा मागोवा घेतला आहे. तथाकथित मुस्लीम दहशतवादामागील खऱ्या शक्तीचा रहस्यभेद करून त्यांचे सत्य स्वरूप उघड करत आहे. जिगरबाज आणि सत्याचा पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसचे प्रमुखहेमंत करकरे यांनी आपला पर्दाफाश केल्याबद्धल त्यांचा पद्धतशीरपणे खून करून बदला घेणाऱ्या याच खऱ्या दहशतवादी शक्ती आहेत..
Book Review
Write a review

sharad
17/09/2013

ni
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat