Sumitra Shinde
15/07/2020
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात, शिक्षणाच महत्त्व, शिक्षण क्षेञात आलेले अनुभव आणि गोकुळ प्राथमिक शाळा हे अतिशय मनमोहक शब्दात लिहिले आहे.
समईच्या शुभ्र कळ्या वाचत असताना गोकुळ शाळेतील आठवनी डोळ्या समोर उभ्या राहिल्या. रोज सकाळी होणारी प्रार्थना, मधल्या सुट्टीत झाडाखाली बसून खालेला डब्बा, मैदानी खेळ,मायाळु शिक्षक आणि बरच काही..
गोकुळ शाळेत शिक्षण घेतलेला प्रत्येक विद्यार्थी कारखानीस मॅडम आणि तिथे शिकवणारे सगळे शिक्षक यांचा ऋणी आहे.