Home
>
Books
>
ऐतिहासिक
>
Marutkshetra Te Murud - मरुत्क्षेत्र ते मुरुड
मरुत्क्षेत्र ते मुरुड
9788198312990AitihasikEtihasHistoricalHistoryMarutkshetra Te MurudMulukhgiri Prakashan KolhapurMurudPritam Suresh ValanjPritam Suresh WalanjPritam Walanjइतिहासऐतिहासिकप्रितम वाळंजप्रितम सुरेश वाळंजमुरुडमरुत्क्षेत्र ते मुरुडमुलुखगिरी प्रकाशन कोल्हापूर
Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
कित्येक दिवस या पुस्तकाची वाट पाहत होतो अखेरीस बुकगंगा वर उपलब्ध झाले..२ दिवसांपूर्वी पुस्तक घरी पोहोचले व उत्सुकतेने वाचून देखील झाले. मुरुड चा जंजिरा पलीकडील हजारो वर्षांपासूनच्या इतिहासाचा पुरातत्वीय मागोवा या पुस्तकात खऱ्या अर्थाने मांडला आहे. प्रत्येक इतिहास व पुरातत्वीय प्रेमींनी वाचावे असे हे संशोधनात्मक पुस्तक आहे.
Vijay more
27 Jan 2025 01 17 PM
मरूत्क्षेत्र ते मुरुड इतिहासाचा पुरातत्वीय मागोवा" इतिहासाच्या पुरातत्त्वीय मार्गावर" हे पुस्तक वाचताना लेखक प्रीतम यांची इतिहास आणि पुरातत्त्व क्षेत्रावरील निष्ठा आणि उत्कटता स्पष्टपणे जाणवते. मरुतक्षेत्र आणि मुरुड या भागांचा पुरातत्त्वीय, ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून घेतलेला सखोल शोध अतिशय प्रभावी आहे. प्रीतम यांनी केवळ मुरुडच नव्हे, तर या भागातील आसपासच्या ऐतिहासिक स्थळांचे देखील सुंदर वर्णन केले आहे, ज्यातून मुरुडच्या दीर्घ ऐतिहासिक वारशाची ओळख होते. प्राचीन वास्तू, नकाशे आणि स्थानिक पुरावे शोधून, त्या आधारे मुरुडच्या इतिहासातील महत्त्वाचे दुवे उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.
त्यांच्या लेखनशैलीमुळे वाचकांना या इतिहासाशी जवळीक साधता येते आणि एका ऐतिहासिक प्रवासाचा अनुभव मिळतो. विशेष म्हणजे, या पुस्तकाच्या लेखिका प्रीतम माझी बहीण आहे, याचा मला मनापासून अभिमान आहे. इतिहासाच्या शोधात आणि तो शब्दबद्ध करताना तिच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा मी स्वतः साक्षीदार आहे. मुरुड आणि त्याच्या आसपासच्या भागांचा ऐतिहासिक वारसा उलगडून दाखवण्याच्या तिच्या प्रयत्नांमुळे हे पुस्तक वाचकांसाठी प्रेरणादायी ठरते. तिच्या या अमूल्य योगदानाचा मला विशेष अभिमान वाटतो.