Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
एक अल्लड तरुणी. निष्पाप ,निष्कपट ,आणि निरागस . योगायोगानं तिच्या आयुष्यात दोन तरुणाचं आगमन होतं आणि मग सुरु होतो तो निखालस मैत्रीचा एक बेधुंद करणारा प्रवास .
आयुष्यात तिला अशा एका रस्त्यावर आणून सोडतं जिथं तिला एक अवघड आणि क्लीष्ट निर्णय घेणं भाग पडतं . बघता बघता अशा काही घटना घडत जातात की अनपेक्षितपणे तिला कायद्याच्या चौकटीत उभं रहावं लागतं .
झालेल्या एका खुनाची उकल करणं अशक्य होऊन बसतं आणि सुरु राहतो तो मनाचा कोंडमारा करणारा एक नकॊसा कालखंड .
ती यातून निभावून जाऊ शकेल का ?
हळुवार प्रेमकथा आणि डोक्याला झिणझिण्या आणणाऱ्या रहस्याचं जाळं विणणारी एक अनोखी कादंबरी .