फेसबुकचा भारतातील खरा चेहरा
9789382364917
Anuvadit
Cyril Sam
Facebookcha Bharatatil Khata Chehara
Facebookcha Bhartatil Khara Chehara
Ideological
Information
Informative
Mahitipar
Paranjoy Guha Thakurta
Priyanka Tupe
Shabada Publication
Shabd
Shabd Pblication. Shbda Publication
Shabd Publication
Shabda
Shabda Pblikation
Shbda Publication
Translated
Translation
Vaicharik
अनुवादित
प्रियांका तुपे
फेसबुकचा भारतातील खरा चेहरा
माहितीपर
वैचारिक
शब्द पब्लिकेशन
सिरिल सॅम
Pages: 255
Weight: 196 Gm
Binding:
Paperback
ISBN13: 9789382364917
Hard Copy Price:
R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
मोबाईल इंटरनेटचा वापर करणाऱ्या जवळपास तीस कोटी भारतीय नागरिकांवर असत्य, अर्धसत्य, चुकीच्या, द्वेषमूलक, विखारी माहितीचा भडिमार होत आहे. आगामी काळातही अशाच आशयाचा भडिमार होत आहे. आगामी काळातही अशाच आशयाचा भडिमार होत राहणार आहे.
अपेक्षित परिणाम साधण्यासाठी सत्ताधारी उजव्यांची व्हाॅट्सअॅप सेना पूर्णपणे शस्त्रसज्ज झाली आहे. फेसबुक आणि त्याच्याशी संलग्न असलेली समाजमाध्यमं, ते दावा करतात तशी निष्पक्ष आणि तटस्थ नाहीत. नरेंद्र मोदी, भाजप व मोदीसमर्थक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या हितसंबंधाचा पुरस्कार करण्यात ही माध्यमं कायदे धाब्यावर बसवून सामील झालेली आहेत. आणि हे २०१४च्या अगोदरपासूनच सुरु आहे.
फेसबुकसारख्या जगातल्या सर्वांत मोठ्या समाजमाध्यम संस्थेच्या कार्यप्रणालीवर जगभरातील विविध देशांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पुस्तकात भारतातील फेसबुक आणि व्हाॅट्सअॅपच्या कार्यपद्धतीचा चिकित्सक आढावा घेतला आहे.