Hard Copy Price:
R 250
/ $
3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
'माझी मी' जगले!
कोणताही निर्णय घ्यायचा तरी मी एकटीच होते.मुलांचा आजार, माझी बाळंतपणं-दुखणी यासंबंधी निर्णय घ्यायचा तर कुणाचीही मदत घेत नाही. शेवटी,'संततीनियमनाचे ऑपरेशन करा' असे डॉक्टरांनी सुचवले तरी संमतीपतत्रावर पालक म्हणून सही करणारी माझी मीच. नोकरी केली, निभावली ती मी एकटीने; मुलांचे शिक्षण केले, त्यांना घडवले; तेही मी माझ्या जवाबदारीवर.
लग्न झाल्यापासून मी माझे आर्थिक निर्णय केले, झोपड्या-घरे बदलली ती स्वतःच्या हिमतीवर.
मग माझ्या आत्मकथनाचे नाव 'माझी मी' हेच असणार ना?
दलित समाजातील यशोधारा गायकवाड यांनी स्वतःचे जीवन स्वतः घडवले, उच्च शिक्षण घेतले; शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात मदत केली. त्यांची स्वतःची मुले तर खूप खूप मोठी झाली. तरी त्यांना वाटते, मी एकटीच आहे!
स्त्रीची व्यथावेदना व्यक्त करणारे एक समग्र आत्मकथन.