Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
आजचे युग हे डिजिटल युग आहे. आजची दुनिया सोशल मीडियाभोवती फिरत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आपण रोज या मीडियाचा वापर करत असतो, तरी या मीडियाविषयी फारशी माहिती आपल्याल्या नसते.
ही गरज ओळखून प्रफुल्ल सुतार यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. सोशल मीडिया म्हणजे काय, या मीडियाचा प्रारंभ, वर्तमान आणि भविष्य, उपयुक्त साईट्स, बदल अशी विस्तृत माहिती या पुस्तकात मिळते. फेसबुक, यु-ट्यूब, इन्स्टाग्रामपासून फ्लिकर, पिकासा, डॉ. पिक, डिजिटल लायब्ररी अशी वेगळी माहितीही मिळते.
सोशल मीडियाचा उपयोग पोलिसांना कसा होऊ शकतो किंवा अन्य क्षेत्रातही त्याचा उपयोग कसा करता येईल याची माहिती मिळते. सायबर गुन्ह्यांवर स्वतंत्र प्रकरण आहे.