जाता - येता
Granathalee Grannthali Granth Granthaalee Granthaali Granthaaly Granthalee Granthaley Granthali Granthaly Grrannathaalee Grranthali Jaata Yeta Jaata -Yeta Jaataa - Yeetaa Jata - Yeetaa Jata - Yetaa Jata Yeta Jata Yetaa Jataa - Yetaa Kavitasangraha Poem Soohaas Tapaswee Soohaas Tapaswi Soohas Tapaswi Suhaas Tapaswi Suhas Tapasvi Suhas Tapaswee Suhas Tapaswi Suhas Tapswi Suhas Tpaswi Suhas Tpswi कवितासंग्रह ग्रंथाली जाता - येता सुहास तपस्वी
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 100 R 75 / $ 0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
'' ध्रुपद-कडव्यांची प्रेमकविता, अभंग-लावणी यांसारखे आकृतिबंधही तपस्वी यांच्या कवितेत दिसतात. गझल हा त्यांना विशेष प्रिय असलेला काव्यप्रकार आहे. इंजिनियर असूनही तपस्वींना आपल्या आविष्कारात इतके वैविध्य आणता आले ही एक लक्षणीय गोष्ट आहे.

तपस्वींच्या कवितेत वेगळे असे काही अनुभव आहेत आणि त्यांना या कवितेत महत्वाचे स्थान आहे. त्यांचा आविष्कारही अधिक काव्यात्म आहे. या अनुभवाला तपस्वींच्या सामाजिक भानाचा संदर्भ आहे.

"या सगळ्याच कविता 'जमलेल्या' कविता आहेत. कवीची अंतर्मुखता, चिंतनशीलता, कारात्मक दृष्टी यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे काही कवितांना उठाव आला आहे. या सकारात्मक दृष्टीशी कवीची समाधात, आशावादी वृत्तीही संबंधित आहे.

"हा कवी 'आज' वादी आहे. त्याला जीवनात रस आहे आणि समता, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर त्याचा विश्वास आहे. नकारात्मक सूर वेगळेपणा प्रस्थापित करतो"

-विजया राजाध्यक्ष
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat