Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
या पुस्तकात प्रकाश सिरसट यांनी आंबेडकर चळवळीचा एक धावता आढावा घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणापासून सुरु झालेला हा प्रवास थेट एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत ते चित्रित करतात. हा इतिहास कथन करताना ते त्या त्या टप्प्याचे योगदान व मर्यादा विशद करतात. चळवळीच्या उद्दिष्टाची चर्चा करताना चळवळीची दिशा आणि ईप्सित यातील साम्य व अंतर यांचा शोध घेतात. हा शोध एका चिंतनाचा भाग आहे. ते चळवळीच्या कार्यकर्त्याने केलेले भाष्य म्हणूनही लक्षात घेणे गरजेचे आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर अनुयायांमध्ये सुरु झालेल्या अंतर्गत स्पर्धा आणि संघर्ष, त्यासाठी खेळली गेलेली रणनीती-षडयंत्र याचा संदर्भ ते देतात तेव्हा चळवळीची पुढची दिशा अशी का झाली याची उत्तरेही वाचकांना मिळून जातात. - अविनाश डोळस