Summary of the Book
'भाकरीसाठी चक्री' या पुस्तकात देवदासी, बारबाला, तृतीयपंथी, वेश्या यांच्या जीवनातील सत्य घटना कथा स्वरुपात मांडण्यात आल्या आहेत. निरक्षरता, व्यसन, वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथा आणि अंधश्रद्धा यामुळे तसेच दैनंदिन जीवनात भेडसावणारे त्रास, समाजातील स्थान इत्यादी गोष्टींवर कथेतून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.