Home
>
Books
>
अनुवादित
>
Ayushyacha Sangati Intimate Death (Marathi) How the Dying Teach Us How to Live...Amhi Marayala Kase Shikavato? - आयुष्याचा सांगाती... इंटिमेट डेथ हाउ दी डायिंग टीच् अस् हाउ टू लिव्ह... आम्ही मरायला कसं शिकतो?
आयुष्याचा सांगाती... इंटिमेट डेथ
हाउ दी डायिंग टीच् अस् हाउ टू लिव्ह... आम्ही मरायला कसं शिकतो?
Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
डॉ. मारी डी हेनेझेल यांनी लिहिलेल्या 'इंटिमेट डेथ' या इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. हेनेझेल या प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ आहेत. फ्रान्समध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात व्याधिग्रस्त रुग्णांना मानसिक बळ देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. 'आयुष्यातील अंतिम क्षणाकडे कसे पाहाल?' या विषयावर त्यांची व्याख्याने लोकांना व रुग्णांना वेगळा असा आधार देणारी ठरली आहेत. पॅरिसमधील नामांकित अशा हॉस्पिटलमधील रुग्णांच्या मृत्यूसमयी (उपमाशामक विभागात) त्यांनी दीर्घकाळ काम केले. या पुस्तकाचे मूळ शीर्षक 'इंटिमेट डेथ- हाऊ दि डाइयग टीच अस हाऊ टू लिव्ह' असे आहे. या हॉस्पिटलमधील मरणांतीच्या रुग्णांसमवेत व्यतीत केलेल्या अनुभवांबद्दलचे हे पुस्तक आहे.