Hard Copy Price:
25% OFF R 130R 97
/ $
1.24
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
अक्षय हा तुम्हा - आम्हासारख्या , सामान्य कुटुंबात जन्मला आलेला बालक . जन्मापासून अनेक अडचणी मालिका त्याच्या वाट्याला आली . शिक्षण , नोकरी आणी कौटुंबिक जीवन या प्रत्येक टप्प्यावर अडचणी येत गेल्या . परंतु अडचणींवर मात करण्याची जिद्द अक्षयमध्ये होती . त्यामुळे मोठ्या समस्यादेखील सुटल्या . नोकरीत असतानाही तत्वनिष्ठ आणि प्रामाणिकपणा बऱ्याचदा मनस्ताप देणारा ठरला . याची परिणिती अखेरीस स्वेच्छानिवृत्ती ! निवृतीनंतर वकिली आणि स्वान्त जीवन जगताना परदेशवारीच्या आनंदक्षणांचा अनुभव - प्रवास हे जीवनगान ' अक्षय ' वाटावे इतक्या सहजतेने साकारला आहे .
One of BEST book ever came across.
Author is very true in expressing his views as well to the depits ground touch reality. Once the book is picked just can't give up till we reach the last page of book.
Highly recommended book to be read by everyone.
Big salute to Author.