Hard Copy Price:
R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
ब्रिटिशांविरुद्ध लढण्याचा निश्चय वयाच्या बाराव्या वर्षी केलेला मुलगा परदेशात गेला. कालांतराने त्याने गदर चळवळीची स्थापन केली. बाहेर राहून सशस्त्र संघर्षातून मायभूमीला स्वतंत्र करण्याचे स्वप्न त्याने पाहिले. मात्र ते भंग पावल्यावर मेक्सिकोत जाऊन मका व गहू या पिकांवर संशोधन केले व हरितक्रांतीचा पाया रचला.
क्रांतिकारी आणि कृषितज्ज्ञ असलेल्या, पण तरीही प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या पांडुरंग खानखोजे यांची ही अद्भुत कहाणी ‘पांडुरंग सदाशिव खानखोजे : क्रांती आणि हरितक्रांती’मध्ये वाचायला मिळते.
त्यांची कन्या डॉ. सावित्री सहानी यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद सुहास फडके यांनी केला आहे. यात खानखोजे यांच्या जीवनकार्याबरोबरच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात फारसा उल्लेख नसलेल्या गदर चळवळीचा इतिहासही उलगडतो.