Hard Copy Price:
25% OFF R 299R 224
/ $
2.87
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 299R
224
/ $
2.87
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मधुलिका हा काव्यसंग्रह कवयित्रीच्या मनाचा जणू आरसा आहे.
त्यात तिच्या भावनांची प्रतिबिंबे आहेत.
कधी स्वत:शी तर कधी आसपासच्या निसर्गाशी साधलेल्या संवादाचा हा आविष्कार आहे.
ह्या साऱ्या प्रतिमा कधी प्रेम, कधी विरह, कधी उद्वेग, कधी मन:स्ताप, कधी परिपूर्ती तर कधी अनामिक अशा संवेदनांचे रूप धारण करतात.
कधी त्या कवितेत व्यक्त होतात, कधी गीतात, कधी गझलेत तर कधी लावणीतही!
कधी ह्या भावना तिचे स्वत:चे उद्गार होऊन प्रकटतात तर कधी जवळच्या व्यक्तीचे, झाडावेलींचे, फुलापानांचे, दिवस-रात्रीचे आणि ऋतुचक्राचे. हे भावनांचे इंद्रधनुष्य आपल्याही मनात अनेक रंग घेऊन उतरेल, अशी आशा आहे.