ज जर्मनचा
9789334088151 Deutsch German Language Information Informative Ja Germancha Language Skill Linguistcs Mahitipar Marathitun German Bhasha Prasann Chandrasekhar Harankhedkar Prasanna Chandrasekhar Harankhedkar Prasanna Chandrashekhar Harankhedkar ज जर्मनचा जर्मन भाषा प्रसन्न चंद्रशेखर हरणखेडकर भाषाविषयक मराठीतून जर्मन भाषा मार्गदर्शक माहितीपर
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 145 R 109 / $ 1.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Manasi K
13/04/2025

एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक!! जर्मन भाषा मराठीतून शिकण्यासाठी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत, पण इतक्या सहज सोप्या मराठी भाषेत ह्या पुस्तकासारखे कुठले पुस्तक उपलब्ध असेल असे वाटत नाही. माझ्या भाच्याला ह्या पुस्तकाचा खूप ऊपयोग झाला, आणि माझ्या वहिनीला त्याचा अभ्यास घ्यायला ही खूप छान फायदा झाला. धन्यवाद प्रसन्न हरणखेडकर सर
Ritesh Sarode
13/04/2025

पुस्तक: ज - जर्मन चा.. (लेखक: प्रसन्न हरनखेडकर) माझ्या मुलीने शाळेसाठी जर्मन भाषा निवडली आणि आमच्यासाठी ही भाषा पूर्णपणे नवीन होती. त्यामुळे सुरुवातीला थोडी भीती वाटत होती की कशी शिकवू, कसं समजावू. आमची मातृभाषा मराठी असल्याने सहज समजेल असं काहीतरी हवं होतं आणि अशाच वेळी "ज - जर्मन चा.." हे पुस्तक सापडलं. प्रसन्न हरनखेडकर यांनी अतिशय सोप्या आणि रसाळ भाषेत जर्मन शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकात दिलेली उदाहरणं, शब्दसंपत्ती आणि व्याकरणाचे प्राथमिक नियम सहजतेने समजावले आहेत. विशेष म्हणजे माझ्या पत्नीनेही हे पुस्तक वाचून मुलीला शिकवायला सुरुवात केली आणि तिला फारसं कठीण वाटलं नाही. त्यामुळे जर्मन भाषेच्या या प्रवासाची सुरुवात अगदी सहज झाली. हे पुस्तक ज्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना जर्मन भाषा नवीन आहे, आणि मराठी माध्यमातून शिकायची आहे, त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मी स्वतः हे पुस्तक खरेदी केलं आणि अतिशय समाधानी आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat