दिवे अत्तराचे
Aakanksha Prakashan
Akaanksha Prakaashan
Akanksha Prakashan
Dive Aatrache
Dive Attarache
Kavitasangraha
Poem
Poetry Collection
Sushma(Deshpande) Mulmule
आकांक्षा प्रकाशन
कविता
कवितासंग्रह
दिवे अत्तराचे
सुषमा (देशपांडे) मुलमुले
Pages: 73
Binding:
Paperback
Hard Copy Price:
10% OFF
R 100
R 90
/ $
1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Kasturi Barhale
18 Jul 2021 07 53 PM
अतिशय मनोवेधक मुखपृष्ठ !!! अप्रतिम व दर्जेदार कविता...कविता वाचताना मन प्रसन्न होते व विचारांना चालना मिळते..यामध्ये कवयित्रीने विविध काव्यप्रकार समर्थपणे हाताळले आहेत..प्रत्येक संवेदनशील मनाला आवडेल असा संग्रह..उगवत्या कवींसाठी प्रेरक संग्रह..अवश्य वाचावा व आप्तेष्टांना भेट द्यावा असा संग्रह !!!❤❤❤❤❤
Aishwarya Doshi
07 Jun 2021 03 06 PM
' दिवे अत्तराचे...' या सुंदर शिर्षकाचा हा संग्रह रसिकांनी आवर्जून वाचावा असाच आहे. अतिशय देखणे व शिर्षकाला जुळणारे मुखपृष्ठ बघूनच आधी मन प्रसन्न होतं. आतील दर्जेदार कविता , विशेषतः त्यातील पंचमहाभूतांवरली अष्टकं एका उत्तम वाचनाचा आनंद देतात. गझल, मुक्तछंद, गेय कविता, ओवी, अभंग असे सारे काव्यप्रकार यात वाचकाला गुंतवून ठेवतात.