Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
शेअर कसा निवडायचा? शेअरचे मूल्यांकन कसे करायचे ? गुंतवणूक कुठे करायची? सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणजे काय ? ब्रेक-आऊट कसा ओळखायचा? कॅन्डलस्टीक काय असते? कॅन्डलस्टीक चार्ट कसा वाचायचा? डायव्हर्जन म्हणजे काय? फ्युचर आणि ऑप्शन म्हणजे काय त्याची रचना कशी करायची ? तुम्ही हे पुस्तक हातात घेतलंय म्हणजे तुम्हाला शेअर मार्केट कसं काम करतं, हे शिकायचं आहे. हीच आहे गुंतवणूक शिकायची सुरुवात, तेव्हा आजच सुरुवात करा - आर्थिक साक्षर व्हा, गुंतवणुक सुरू करा आणि स्वतः ला सक्षम करा. त्यासाठी ह पुस्तक वाचा आणि आर्थिक समृद्धीच्या आकाशात भरारी घ्या !