Summary of the Book
या मोठ्या ग्रंथामधे आयुर्वेदातील संपूर्ण माहिती विज्ञाननि पद्धतीने एकत्रित करून शिवाय अर्वाचीन शास्त्रातील माहितीही घेतली आहे. विज्ञान शरीररचना शिकणासाठी हे हेन्री ग्रे पुरस्कृत पद्धतीचा विचार करून लेखन केले आहे. संपूर्ण देहाचा, त्यातील संस्थांचा क्रमाने अभास करणाची ही पद्धत आहे. सर्व शरीराचा, अस्थी, संधी, स्नायु सिरा, चेतना यांचा अभ्यास करण्याच्या पद्धतीत देहाचा एकत्रित तसेच शरीरातील रचनांचा एकत्रित अभास होतो. तामुळे विद्यार्थी व प्राधापकांना उपुक्त आहे.