वनाचे श्लोक
eBook Price: 25% OFF  R 325 R 243 / $ 3.12
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
पर्यावरणशास्त्रासारखा सुंदर विषय पुस्तकांमधून मात्र आपल्यासमोर फार कोरडेपणाने येतो. हा गहन विषय सोप्या शब्दांमध्ये मांडत वाचकाला त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण करणारं ललित लेखन कमी व एकसुरी झालं आहे. 'वनाचे श्लोक' हे या विषयावरचं प्रथम दीर्घकाव्य आहे.

येता जाता सहज म्हणण्याजोग्या या श्लोकांमधून, साध्या-सोप्या भाषेत, तांत्रिक संज्ञांच्या जंजाळात न पडता - पर्यावरणशास्त्र - म्हणजे इकॉलॉजी - आपल्याला समजायला लागतं.
Book Review
Write a review

Dr. Purushottam Kale
24 May 2012 04 35 PM

Excellent attempt at catching the beauty as well as science of forests.
प्रकाश त्रिंबक वैद्य
23 May 2012 01 40 PM

हर्ष,, भूमिका आणि अहोभाव वाचून पाहीले,, भूमिका अतिशय छान मांडली आहे आणि पुस्तका पेक्षा लेखकाचे/कवीचे अंतरंग किंवा विचार कळण्यास त्याचे महत्व सगळ्यात जास्त असते, याचे कारण असे की काय मनोविचार किंवा आठवणी/साठवणी या लेखना मागे आहेत ते कळून येते, एकदा ते कळले की वाचकाची मनोवृत्ती त्याच्याशी सलग्न होऊन विषय/आशय कळण्यास सोपे पडते आणि पडणारा प्रभाव पण आपले काम करून जातो. या पुस्तकाला प्रतिसाद उत्तम मिळेल यात शंका नाही. किती पेक्षा कोणी वाचले हे जास्त महत्वाचे नाही का? शुभकार्याला अनेकानेक शुभेच्छा मिळाल्या असतीलच त्यात माझी थोडी भर घालतो.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat