Hard Copy Price:
25% OFF R 325R 244
/ $
3.13
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 325R
243
/ $
3.12
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
पर्यावरणशास्त्रासारखा सुंदर विषय पुस्तकांमधून मात्र आपल्यासमोर फार कोरडेपणाने येतो. हा गहन विषय सोप्या शब्दांमध्ये मांडत वाचकाला त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण करणारं ललित लेखन कमी व एकसुरी झालं आहे. 'वनाचे श्लोक' हे या विषयावरचं प्रथम दीर्घकाव्य आहे.
येता जाता सहज म्हणण्याजोग्या या श्लोकांमधून, साध्या-सोप्या भाषेत, तांत्रिक संज्ञांच्या जंजाळात न पडता - पर्यावरणशास्त्र - म्हणजे इकॉलॉजी - आपल्याला समजायला लागतं.
Excellent attempt at catching the beauty as well as science of forests.
प्रकाश त्रिंबक वैद्य
23/05/2012
हर्ष,,
भूमिका आणि अहोभाव वाचून पाहीले,,
भूमिका अतिशय छान मांडली आहे आणि
पुस्तका पेक्षा लेखकाचे/कवीचे अंतरंग किंवा
विचार कळण्यास त्याचे महत्व सगळ्यात
जास्त असते, याचे कारण असे की काय
मनोविचार किंवा आठवणी/साठवणी
या लेखना मागे आहेत ते कळून येते,
एकदा ते कळले की वाचकाची मनोवृत्ती
त्याच्याशी सलग्न होऊन विषय/आशय
कळण्यास सोपे पडते आणि पडणारा
प्रभाव पण आपले काम करून जातो.
या पुस्तकाला प्रतिसाद उत्तम मिळेल यात
शंका नाही. किती पेक्षा कोणी वाचले हे
जास्त महत्वाचे नाही का?
शुभकार्याला अनेकानेक शुभेच्छा
मिळाल्या असतीलच त्यात माझी थोडी
भर घालतो.