Home
>
Books
>
साहित्य आणि समीक्षा, संदर्भ ग्रंथ
>
Ank Ekaknk Premanand Gajvi Yanchya Ekankikanchi Samiksha - अंक एकांक प्रेमानंद गज्वी यांच्या एकांकीकांची समिक्षा
अंक एकांक प्रेमानंद गज्वी यांच्या एकांकीकांची समिक्षा
Hard Copy Price:
10% OFF R 350R 315
/ $
4.04
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
प्रेमानंद गज्वी यांच्या एकांकिका समकालीन प्रश्र्नावर आधारलेल्या असल्या तरी त्या तपशीलात अडकून न पडता प्रश्र्नांच्या मूळाशी भिडतात. भाषेचे कमीत कमी अवडंबर ते करतात. काव्यगर्भ, सुभाषितवजा शैलीमुळे केवळ वास्तवदर्शनापेक्षा अधिक वजनाचा आशय ते जाणवून देतात आणि हेच त्यांच्या एकांकिका लेखनाचं सामर्थ्य आहे. `एकांकिका’ या वाङ्मयप्रकारात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणार्या प्रेमानंद गज्वी यांच्या लेखनाची सर्वांगीण समीक्षा करणारा ग्रंथ.
लेखन सहभाग – डॉ. सदा कर्हाडे, नीळकंठ कदम, डॉ. शुभदा शेळके, प्रा. विठ्ठल शिंदे, माधव वझे, डॉ. अनिल बांदिवडेकर, डॉ. तारा भवाळकर, डॉ. भा. ल. भोळे, डॉ. गंगाधर पानतावणे, सुरेशचंद्र पाध्ये, भीमसेन देठे, मंगेश तेंडुलकर, अशोक हंडोरे, भि. शि. शिंदे, डॉ. भालचंद्र फडके