Devising Kisan Girase
06 Dec 2014 01 00 PM
लेख वाचनीय व सुंदरच आहेत
Harisinh Chauhan
22 Oct 2014 10 30 PM
very nice your books......so i am impress
Sonali Nahar - MP
21 Oct 2014 11 00 PM
Very informative and useful...
Madan Saravadekar
10 Jul 2014 09 39 AM
good work keep it up.... is this book is avilable in hindi or english..
prerana jain - nagapur
01 Jul 2014 10 19 AM
one of the best for jain youth...
प्रेरणा मोहन जैन - सोलापूर
27 Jun 2014 09 23 PM
प्रगती आणि जीन्विजायचा हा विशेश्नक मला हवा होता, अनेक ठिकाणी शोधला, पण अंक उपलब्ध होऊ शकला नाही. छापील अंकाचे निर्मिती मूल्य ज्खुप जास्त असल्यामुळे कमी अंक उपलब्ध होते, पण त्या उलट या विशेश्नाकासाठी मगणी मात्र मोठया प्रमाणात होती. दुध्गांव च्या संमेलनात गोशाना केल्या प्रमाणे अंक इंटरनेट वर उपलब्ध झाल्यामुळे माझ्या सारख्या अनेक लोकांची नक्कीच सोय झाली असणार. आता माझेच बघाना जो अंक अनेक ठिकाणी शोधून सापडला नाही, अगदी ज़ेरोक्ष करण्यासाठी सुद्धा मला कोणी दिला नाही, तोच अंक आज माझ्या मोबाईल वर अगदी विनामूल्य उपलब्ध झाला आहे, या अंकाच्या इबुक निर्म्मिती मध्ये योगदान देणा-या सर्वांचे आभार विशेषत कवितासागर प्रकाशअनचे डॉ. सुनील पाटील यांचे जैन साहित्यातील हे एक मोलाचे योगदान असून जैन समाज त्यांचा कायम ऋणी आहे. त्यांनी जैन साहित्यातील अनेक दुर्मिळ साहित्याचे इबुक मध्ये रुपांतर करून अशीच जैन समाजाची सेवा करावी, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
Mahesh Parshetti
27 Jun 2014 09 14 PM
Khuppach Chhan pustak aahe, yatil mahiti khupach preranadai aani mahatvapurn aahe. sampadak mandalache aabhinandan. pudhil upkramasathi subhechha.
Soham Shirsat - Wardha
27 Jun 2014 08 34 PM
Good work
Anjalai Malkar
24 Jun 2014 11 07 AM
जैन अल्प संख्यांक दर्ज्याच येणा-या पिढीसाठी कसा वापर करून घेता येईल, हे जैन समाजात्लील पुढारी व कार्यकर्त्यांनी लक्ष घालून एक सर्व समावेशक योजना तयार करावी, जैन समाजातील जास्तीत जास्त यौवक व यौवती भारतीय प्रशासाकिक सेवेत व अधिकारी पदावर जाण्यासाठी त्यांना सहकार्य करावे जे पर्यंत जैन समाजातील मुले मोठया पदावर जाणार नाहीत तो पर्यंत शासन स्थरावर जैन समाजाला आपले स्थान बळकट करता येणार नाही.
Balaji Jain - USA
24 Jun 2014 11 01 AM
प्रगती आणि जीनविजय या नामांकित नियतकालिकाने जैन अल्प संख्यान्कावर अत्यंत संग्राह्य विशेश्न्क प्रसिद्ध करून ख-या अर्थाने जैन समाजाला जागृत करण्याचे मोठे काम केलेले आहे. त्याच बरोबर हा विशेश्न्क ई बुक स्वरुपात उपलब्ध करून देऊन हे मोलाचे संकलन जगभरातील वाचान्कांच्या पर्यंत पोचवले आहे. जैन समाजासाठी असलेल्या धर्मीक, शेक्ष्नैक, सामाजिक, शेती, औद्योगिक, राजकीय केशेत्रासाठी असलेल्या विविध योजना व सवलतींची सर्वांगीण माहिती जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत.
महावीर ओसवाल - नागपूर
24 Jun 2014 10 54 AM
जैन समाज हा अतिशय संयमी, उद्योगशील, शिस्तप्रिय, शिक्षणप्रिय, दानधर्म करणारा व उपक्रमशील आहे. पण हा समाज शासन दरबारी अनेक वर्षे दुर्लक्षित होता, आता जैन अल्प संखान्यक कायद्याच्या माध्यमातून समाजाला या वेगळी दिशा मिळेल असे मला वाटते.
Mangal Kadam
24 Jun 2014 10 34 AM
good compilation... best book
सौ. अर्चना सचिन मगदूम
21 Jun 2014 11 48 PM
या कायद्यामुळे महिलांच्या साठी काही विशेष अर्थ सहाय्य मिळू शकेल का? किंवा जैन महिला चालवत असलेल्या बचत गटाला याचा काही फायदा होईल का? जर काही होत असेल तर हया सर्व गोष्ट आम्हाला कळायला हव्यात. महिलांसाठी जर काही तरतूद असेल तर त्याची सविस्तर माहिती महिलांना मिळणे हा आम्हां महिलांचा हक्क आहे.
मयंक जैन - हुपरी (कोल्हापूर)
21 Jun 2014 11 45 PM
शेती, उद्योग व व्यापार यांना या कायद्याचा कसा फायदा होईल हे समजावून सांगणे, व याच्याशी संबधित लोकांचे प्रबोधन करणे महत्वाचे आहे.
Pryanka Patil - Panchgani
21 Jun 2014 11 42 PM
अल्प्साख्यान विभाग भारत सरकार यांच्या मार्फत मिळत असलेल्या विविध सोई - सुविध्नाची माहिती जास्तीत जास्त शाळा - महाविद्यालय येते शिकत असलेल्या जैन बांधवांचा पर्यंत विविध मार्गातून पोहाच्चाने अत्यंत गरजेचे आहे. प्रतक महाविद्यालयात या विषयावर मार्गदर्शन उपलब्ध झाले तर खूप बरे होईल.
raj mane - satara
21 Jun 2014 11 38 PM
दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने जैन अल्पसंख्यांक विषयक मार्गदर्शन मेळावे आयोजित करून या कायद्याची माहिती जास्तीत जास्त जैन समाजापार्यात अगदी खेड्या पाड्यातील शेतकरी लोकांच्या पर्यत पोहचायला हवी. तरच या मोठ्ठ्या लढयाचे सार्थक झाले असे म्हणता येईल.
Laxman Sawant - Mumbai
21 Jun 2014 11 35 PM
jain community shuld use this special right for good work, they shuld avoid misuse of the act... good use of the special authority and categary will help to develop the jain community from all aspects.
माधुरी नकाते - ठाणे
21 Jun 2014 11 32 PM
आम्हाला खूप कष्टाने अल्प संख्यान्काचा जो दर्जा मिळाला आहे, जो अधिकार प्राप्त झाला आहे त्याचा सदुपयोग करणे व आम्हास मिळालेले यश टिकवून ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. या कायद्याचा अभ्यास करून जास्तीत जास्त जैन बांधवांच्या पर्यंत ही माहिती पोहोचायला हवी.
Bahubali Patil - Solapur
21 Jun 2014 11 28 PM
प्रगती आणि जीनविजय चा हा ऐतिहासिक अंक आहे अश्या प्रकारचा अंक परत होणे नाही. नियतकालिक असल्यामुळे या अंकाची आवृत्ती काढणे शक्य नाही. परंतु माझ्या असे ऐकण्यात आले की सदरचा अंक अनेक लोकांना हवा होता. पण प्राचार्य श्रीधर हेरवाडे, डॉ. महावीर अक्कोळे यांनी संपादित केलेला व प्राचार्य डी. ए पाटील यांच्या पुढाकाराने प्रकाशित झालेला हा अंक जागतिक स्थरावरील वाचकांना इंटरनेट च्या माध्यमातून विनामूल्य उपलब्ध करून दिल्या बद्दल या त्रयींचे मी संपूर्ण जैन समाजाच्या वतीने आभार मानतो. अशाच प्रकारे जैन समाजातील अत्यंत दुर्मिळ ग्रंथ व साहित्य जगभरातील वाचकांना विशेषतः तरुण पिढीला जर महाजालाच्या मध्यामातीन यप्लाब्ध झाल्यास, कदाचित आजची युवा पिढी जैन साहित्याचा अभ्यास करून जैन आचार - विचार आचरणात आणण्याची शक्यता आहे. दक्सीन भारत जैन सभा खूप चांगला काम करत आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
श्रीकांत उपाद्ध्ये - पुणे
21 Jun 2014 11 21 PM
या अंकात अत्यंत महत्वपूर्ण वेब साईटची माहिती दिली आहे, त्याचा उपयोग समाजाने आपल्या विकासासाठी करून घेणे अपेक्षित आहे. प्राचार्य डी. ए. पाटील यांचे सर्वच लेख प्रबोधनपर व ज्ञानात भर घालणारे आहेत.
Shivaji Bandgar - New Delhi
21 Jun 2014 11 18 PM
Jain dharatil lokani ha kayada pass karnyasathi khup parishram ghetale ase sidun yete. pan aata ya kayadyanusar soee suvidha milavinyasathi tyana sajag aani jagarun rahayala have ase mala vatate.
Sudhir jain - USA
21 Jun 2014 11 13 PM
One of the best collection on Jain laws... good work... lot of information is given which can be very important to all jain from india.
somnath kamble - sangli
21 Jun 2014 11 10 PM
Dudhgaon yethil sahitya sammelanat jahir kelya pramane. jain alp sankhayank pustak yekadache yethe milale. mala ase vatate ki he pustak internet var khup ushira uplabdh zale aahe. khare tar ase mahatvache pustak jastit jast lokanchya paryant pohachavainyasathi prayatn karayala havet. ushiraka ka hoeena pa he pustak mala milale. mi saddhya jain dharmacha abhyas karit aahe. dudhgaon chya sammelanatun suddha mala barich mahiti milali.
Patil Mahaveer - solapur
21 Jun 2014 11 06 PM
जैन समाजास अल्प संखायान्काचा दर्जा मिळविण्यात सेवारत्न पुरस्काराने सन्मानित डी ए पाटील यांचे योगदान अत्यंत मोलाचे व महत्वपूर्ण आहे. डी ए पतील्यानी जर यात सहभाग घेतला नसता तर कदाचीत अजूनपर्यंत सुद्ध हे प्रकरण शाषण दरबारी पडून राहिले असते.
Darshan Shaha
21 Jun 2014 11 01 PM
जैन समाज हा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अल्प संख्यांक जसा आहे, तसा तो खूप पुरातन व नैतिकतेच्या मार्गावरून वाटचाल करणारा आहे. सत्य आणि अहिंसा जैन धर्माचा मूळ गाभा आहे. जैन धर्माने कधीच तलवार आपल्या हातात घेतली नाही, म्हणूनच आज पर्यानात तो अल्प स्वरूपातच राहिला. तलवारीच्या जोरावर आपला धर्म वाढविण्या ऐवजी तो तीकावाण्यावर जास्त भर दिला गेला. आज सुद्धा जैन धर्माचे मूळ विचार जसेचच्या तसे पळाले जातात हे खूप चांगले आहे.
P G Jain - Baramati
21 Jun 2014 10 56 PM
भारतातील सर्वच भाषेत प्रकाशित करावा असा सर्वांग सुंदर विशेषांक आहे. जास्तीत जास्त जैन समाजापर्यंत हा अंक पोहचावा.
Dadan Patil - Pune
21 Jun 2014 10 54 PM
जैन अल्प संख्यांक विषयक सर्वोत्तम विशेषांक ...
Jagadish Jain - New Delhi
21 Jun 2014 12 51 PM
this is a one of the best collection and a unique guide book for jain community, also this is a very important document for jain people.