Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
षांताराम पवार यांचं व्यक्तिमत्त्व बहुरंगी आणि बहुढंगी आहे, त्यांचे विद्यार्थीही विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने स्थिरावले आहेत. चित्रकार, कवी, कलाशिक्षक म्हणून पवारांचा पडलेला प्रभाव दूरगामी आहे. गुरूजनांबद्दलचा आदर प्रत्येकालाच असतो. पण पवारांसारखे गुरू विद्यार्थ्यांच्या उत्तरायुष्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांच्या वाढत्या कलाजाणिवेबरोबरच आपलाही कलानुभव नित्यनूतन ठेवतात. एका वेगळ्या पातळीवरचा संवाद आजही त्यांच्या काही प्रथितयश विद्यार्थ्यांबरोबर चालू असतो. अशाच काही विद्यार्थ्यांचे पवार सरांवरील व्यक्तिदर्शनपर लेख, जोडीला स्वत: शांताराम पवारांचे लेख आणि पवारांचा काळ जिवंत करणारे प्रा. मं. गो. राजाध्यक्ष यांचे चरित्रकथन यातून हे पुस्तक आकाराला आले. दीपस्तंभ हा मार्गदर्शक असतो. त्याचं आकलन आपल्या वाढत्या वयानुसार बदलत असतं. अशाच एका कलाक्षेत्रातल्या दीपस्तंभाची ही कहाणी ...
this book is about the experiences of students and colleagues of shantaram pawar in the last 40 years where his potential of being a great teacher ,friend,guide and philosopher has been brought out by anecdotes and his works in the field of advertising,theatre and literary work
this book brings forth to us about a person with a large heart but a very strict professional a must read for the art students about an artist who taught so many in the art field and commands the same respect even after 40 years-a guru in the true sense