Summary of the Book
गुरुजनां प्रथमं वंदे
स्वत:ला बापू, माँ, स्वामी म्हणवून घेणारे अध्यात्मिक गुरु कसे निर्माण होतात?... आभाळातून पडतात की आपल्यातूनच त्यांची जडणघडण होत असते?... हे गुरु आणि त्यांचा सभोवताल यांत काय देवाणघेवाण होत असते?...एकेकट्या भक्तापासून फोफावत गेलेल्या अशा अनेक झुंडींची मानसिकता काय?... या मांदियाळीला धर्मसंस्कृती म्हणतात? अशा धर्मसंस्कृती उद्योगाचं स्वरुप काय? व्याप्ती किती? भविष्य काय?... या प्रश्नांचा आवाका शोधायचा प्रयत्न करणारी कादंबरी... ''गुरुजनां प्रथमं वंदे''...