||आरोग्यामृत||
||आरोग्यामृत||
Aanand More
Aarogyamrut
Aarogyavishayak
Amrut
Anand More
Arogya
Arogyaamrut
Arogyamrut
Arogyavishayak
Barshi
Dr. Anand More
Health
Information
Informative
Mahitipar
Mrut
Ramai Prakashan
Regarding Health
अमृत
आरोग्य
आरोग्यमृत
आरोग्यविषयक
आरोग्यामृत
डॉ. आनंद मोरे
बार्शी
माहितीपर
रमाई प्रकाशन
Pages: 686
Weight: 993 Gm
Binding:
Hard Cover
Hard Copy Price:
R 500
/ $
6.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Ramai Prakashan
01 Oct 2014 06 10 PM
aplya famely Doctoranche Aahara prati , Nisarga Niyaman vishayiche adnyan aaplya Jivavar Betu shakte..tya mule pratyak Ghari Sujan , sudnya . vidhvanani AROGYAMRUT Book aasne Rojchya vyavharasathi aavashak aahe.
Rajesh Thakkar
09 May 2014 11 29 AM
I can see, there has been great effort put in by an author. Great book for daily health solution. Its very simple but specific book, has details of everything to keep up health
Amit Patil
09 May 2014 11 27 AM
The complete and very detailed book for health maintenance. Its just amazing book to keep up with health considering busy schedule.
MR. GOVIND MADHAVRAO GANGOTRY..B.E. mech.
29 Apr 2014 08 22 PM
आरोग्यामृत या पुस्तकाच्या अभ्यासाने सर्वांगीण आरोग्य प्राप्ती सह व्यक्तिमत्व विकास हि साधला जातो ..मानवाला जीवनाचा मूळ उद्देश कळतो ..जसे १. आपले शरीर हे परोपकारासाठी आहे . २. मन ईश्वर चिंतनासाठी ३. बुद्धी विवेक म्हणजे सारासार विचार करण्यास तर ४. जीवनाचा अंतिम ध्येय हे ज्ञान प्राप्ती आहे..कारण खऱ्या ज्ञानानेच मुक्ती , मोक्ष मिळतो ..ज्ञानाचा खजिना आरोग्यामृत आहे.
Dr. Salim Noor Patel.. M.S.
29 Apr 2014 04 30 PM
इस संसारका भगवानने बनायाहुवा सबसे उत्तम ,श्रेष्ठ चीज जो है वो मानव शारीर ..खुद भगवान भी पानेकी इसे कोशिश करते है .. मगर हम सबको किसी बडे पुण्या कामानेसे , नसीब से ए जनम मिला है .. लेकीन हमे ए मुफ्त मे मिलनेसे इसकी किमत पतानाही चालती .. आरोग्यामृत पुस्तक पडणे के बाद .. जन है तो जहान है ए समज आय ..और जान सलामत राखनेके तरीकेभी ..
DR.VIVEK SHRIPAD KULKARNI..Yogayurvedacharya.
28 Apr 2014 09 55 PM
संस्कारक्षम तरुण पिढीच भारत देशाल महास्सता बनवू शकते .. आरोग्यामृत या पुस्तकाच्या वाचन , मनन ,चिंतनाने मनुष्य संस्कारी आरोग्यवान व परोपकारी व्यक्तिमत्वाचा होवून ..त्याला सामाजिक जबाबदारी , कर्तव्य व ऋण याची जन निर्माण होते . त्यामुळे त्याची स्वतः,कुटुंब ,समाज व देशाप्रती पाहण्याची दृष्टी , विचार बदलते .तो आनंदी बनून इतरानाही आनंद देतो . जय आनंद
DR.SACHIN RAMESHLAL GANDHI..M.D. med.
28 Apr 2014 08 54 PM
सर्व श्रेष्ठ धन आरोग्य -- माणसाने सर्व गोष्टींचा त्याग करून शरीराचे रक्षण करावे कारण शरीराचा नाश झाला असता सर्व गोष्टींचा नाश होतो ..आरोग्यामृत पुस्तक म्हणजे आरोग्याचा कल्पतरू , कामधेनूच आहे ..प्रत्यक विद्वान व्यक्तीच्या घरातील पुस्तकाच्या कपाटात असावेच असे पुस्तक .. || आरोग्य रक्षिता रक्षति ||
MR. DILIPRAO HANUMNTRAO PATIL.. Social Leader.
27 Apr 2014 04 12 PM
देव , दानव , मानव व इतर सर्व प्राणी जे या पृथ्वीवर जन्माला येतील त्याला सदा निरोगी राहण्यासाठी या श्रुष्टी , निसर्गाचे नियम पाळणे महत्वाचे आहे ..आजारपण म्हणजे नियम तोडणे होय ..हेच निसर्गाला सन्मान करून दीर्घ , सुखी आयुष्य घडविणारे नियम आरोग्यामृत पुस्तकात पाहायला मिळतात ..जरूर वाचा व आरोग्यवान व्हा .
SAU.PRADNYA RAMANAND MARATHE..Reporter.
26 Apr 2014 09 06 PM
आरोग्यामृत पुस्तकातील सुविचार , सुभाषिते , संत वचने व शास्त्रीय भारतीय संस्कृती दर्शन या मुळे व्यक्ती सर्व गुण संपन्न होवून व्यक्तिमत्व विकास साधला जाईल . मुले , स्त्री , पालकवर्ग , शिक्षक , निबंध लेखक , व्याख्याते व प्राध्यापक , लोकप्रतिनिधी इ. सर्वांसाठी या पुस्तकाचा निश्चित उपयोग होईल . वंदेमातरम .....
MR. RAKESH U. BEDMUTHA.. Healthdept. Pharm.
26 Apr 2014 08 30 PM
आजारी पडून दवाखान्याची हजारो रुपयाची बिले भरण्य पेक्षा हे आरोग्यरक्षक पुस्तकाचे मार्गदर्शन घेतले तर आर्थिक , शारीरिक , मानसिक व कौठूम्बिक त्रास कमी होवून सुदृढ दीर्घायू प्राप्त होईल .आणि हाच खरा शहाणपणा आहे . आरोग्यामृत पुस्तक एक एक पान आरोग्यासाठी एक एक लाखाचे .. आरोग्यं धनसंपदा /..
ADVOCATE.. SANDIP G. KHAIRNAR.. LLM.
26 Apr 2014 10 02 AM
आरोग्याशी पंगा दोन फूट जमिनीखाली व कायद्याशी पंगा दोन फुट जमीनीवरी लटकावे लागते .. योग हि जीवन जगण्याची आदर्श , परोपकारी , दिव्या पद्धती आहे .. आरोग्यामृत पुस्तकातील विचार आत्मसात केल्याने प्रथम नैतिक म्हणजे सामाजिक भान निर्माण होते तर नंतर वैयक्तिक आरोग्य प्राप्ती होवून व्यक्तिमत्व विकास घडतो व सुखी ,समृद्ध ,शांत आसे दीर्घायू प्राप्त होते.
MR.HUMAYU K. SHAIKH..LCP OFFI..
25 Apr 2014 09 36 AM
आरोग्यादान सर्वश्रेष्ठ दान .. आपल्या आप्त नातेवाईक , मित्रपरिवार यांना भेट देण्यासाठी एक अमुल्य भेट वस्तू ..सुज्ञ वाचक वर्ग व आरोग्यामृत पुस्तकाला माझ्या शुभेच्छा..सीर सलामत तो पगडी पचास ..
श्री. उज्वलकुमार शांतीलाल जैन..
25 Apr 2014 09 24 AM
योग, आयुर्वेद , आधुनिक विज्ञान व भारतीय संस्कृती यांचा आरोग्याराक्षनार्थ सुरेख समन्वय ...आरोग्यामृत म्हणजे आरोग्याची गुरु किल्ली आहे ..जरूर वाचा व वाचायला लावा .. वाचाल तर वाचाल .
MR. SARTAJ SHAIKH..
24 Apr 2014 08 23 PM
सूर्य जसा एकच तसे आरोग्यारक्षानाचे निसर्ग नियम सर्व मानव जाती साठी एकच ..या पुस्तकातील आरोग्य रक्षणार्थ नैसर्गिक व वैज्ञानिक तत्वांवर मांडलेले विचार , नियम या विश्वातील सर्व जाती , धर्म , पंथातील मानवांसाठी दीर्घ , सुखी , शांत व समृद्ध आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत ..ए किताब आपकी सेहत के लिये जरूर पढे..
DR. GANESH WAGHMARE..M.D. sexologist.
24 Apr 2014 06 10 PM
आरोग्यामृत पुस्तक म्हणजे पंच्पाक्वन्नानी वाढलेले भांडे आहे . हजारो दिव्या पुस्तकांचे सार असलेले ..सायंटिफिक तत्वांनी युक्त आसे .. व्यक्तिमत्व विकास करणारे व समाजाला सर्वांगीण आरोग्य मिळवून देणारे पृथ्वी वरील विचार रुपी अमृतच आहे.. याच्या सेवनाने पचन वा अपचन जरी झाले तरी फलस्वरूप सर्वांगीण , सुदृढ ,संपन्न आरोग्याच प्राप्त होईल ..जय गुरुदेव .
MR. DHANAJIRAO JADHAV..PHARMACY OFFICER
24 Apr 2014 10 48 AM
निरोगी शरीर व मन हेच यशस्वी व दीर्घायुषी होण्याची गुरुकिल्ली आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात प्रसन मन व सदृढ शरीरालाच धर्मग्रंथ समजतो.. म्हणून प्रत्याकांच्या घरात आपापले धर्म ग्रंथ असावेत जसे कुरण ,गीता , बैबल इ . त्यानंतर मात्र ;आरोग्यामृत याच पुस्तकाचा नम्बर लागतो..
डॉक्टर . राहुल पेंडसे. पुणे.
23 Apr 2014 10 01 PM
आरोगयापुंर्ण समाज च खरे देशाचे भांडवल आहे. शारीर मानसिक दृष्ट्या आरोग्य पूर्ण समजच देशाला सर्व स्तरावर प्रगती पथावर नेहून , देशाला महास्सता बनवेल. हिमालया पासून ते कन्याकुमारीपर्यंत सर्व जाती, धर्म व पंतातील सर्व स्तरातील लोकांसाठी आरोग्य रक्षक पुस्तक.. ..
श्री. कल्याण ल. जोशी
18 Apr 2014 11 48 AM
सर्वांग सुंदर,सर्वांग परिपूर्ण असे आरोग्य मार्गदर्शक पुस्तक..समजतील प्रत्येक कुटुंबातील, प्रत्यक व्यक्तिसाठी...आरोग्याचा कल्पतरू..
MR. RAJKUMAR RANASINGE
17 Apr 2014 09 15 PM
A GREAT SOCIAL ACTIVITY FOR HEALTH CARE MANAGEMENT OF SOCIETY..ON THE OCCATION OF 14.4.2014..VOTER DAY.. GOOD LUCK & BEST WISHESH TO AUTHOR AND SOCIETY FOR THEIR GOOD HEALTH TO BECOME SUPERSONIC COUNTRY..JAI HIND.
DR. RAMA MORE
17 Apr 2014 08 22 PM
A COMPLET HEALTH BOOK..FOR SOCIETY..MUST MUST READ EVERY ONE FOR THEIR & FAMELY HEALTH..INCLUDING MIND , BODY , SOUL & SOCIAL HEALTH..THE PRINCIPALS OF NATURS INCLUDING YOGA, AYURVEDA , MODERN MEDICINE & INDIAN CULTUR UNBELIABLE..AROHYAMRUT IS THE MAGIC FOR SOUND HEALTH FOR NATION.
Umesh Chandanshive
17 Apr 2014 06 48 PM
The health of nations is more important than the wealth of nations.